CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये नवीन भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस (CRPF) मध्ये ‘विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 032 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे. ही भरती केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या मार्फत होत आहे.या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.मुलाखतीसाठी 05 ऑगस्ट 2024 रोजी हजर राहावे.आपण जर या पदासाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात PDF पाहावी.CRPF Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 Details

भरती विभाग : केंद्रीय राखीव पोलीस (CRPF)

एकूण रिक्त पदे : 032

पदनाम : विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

पदनाम आणि तपशील :

पद क्र.पदनामपद संख्या
01विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी032

शैक्षणिक पात्रता :

पदनामशैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारीPost Graduate Degree/Diploma in
Concerned Specialty + Experience.

CRPF Bharti 2024 Eligibility Criteria

वयाची अट : 21 ते 70 वर्षापर्यंत
अर्ज फी : नाही
मिळणारा पगार : रु.85,000/-
निवड पद्धती : मुलाखत
मुलाखतीची दिनांक : 05 ऑगस्ट 2024
नोकरी स्थळ : संपूर्ण भारत
मुलाखतीचा पत्ता : मूळ जाहिरात पाहावी.
हे पण वाचा - MSRTC Kolhapur Bharti 2024 : एस.टी महामंडळ कोल्हापूर भरती; आजच करा अर्ज

महत्वाच्या लिंक्स :

Official वेबसाईटक्लिक करा
जाहिरात PDFक्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • या पदासाठी निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सदर पदासाठी मुलाखतीची तारीख ही 05 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे.
  • मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. (पीडीएफ पाहा)
  • या भरती बाबत आणि मुलाखती विषयी अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.