Central Bank Of India Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 62 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी Central Bank Of India Bharti 2025 ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरती अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी IT” हे पद भरले जाणार आहे.यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहील.तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर खाली रिक्त पदांचा तपशील,पात्रता,वयाची अट आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
Central Bank Of India Bharti 2025 थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | सेंट्रल बँक ऑफ इंडिया |
भरतीचे नाव | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 |
एकूण पदे | 062 |
पदाचे नाव | विशेषज्ञ अधिकारी IT |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2025 |
नोकरी ठिकाण | नवी मुंबई/मुंबई |
Official Website | centralbankofindia.co.in |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
पदाचे नाव आणि पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
विशेषज्ञ अधिकारी IT | (i)B.Sc/B.Tech (Computer Science/Computer Applications/Information Technology/Electronics/Electronics & Telecommunications/Electronics & Communications/Data Science) अथवा M. Sc (Computer) अथवा MCA (ii) 01/06 वर्षे अनुभव |
Central Bank Of India Bharti 2025 वयाची अट,अर्ज फी,तारखा
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2024 रोजी 30 ते 38 वर्षे/23 ते 27 वर्षे,22 ते 30 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी : सामान्य/OBC/EWS : रु.885/- [SC/ST/PWD : फी नाही]
अर्जाची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2025
परीक्षा : जानेवारी 2025
हे पण वाचा : Bank Of Baroda Bharti 2025| बँक ऑफ बडोदा मध्ये करिअरची उत्तम संधी! आजच करा अर्ज
Central Bank Of India Bharti 2025 Notification PDF
भरतीची जाहिरात PDF | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे
- सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
- अर्ज हा बरोबर भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
- आवश्यक ती अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल Central Bank Of India Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.