CDAC Bharti 2024| प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती; संपूर्ण जाहिरात खाली पाहा

CDAC Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CDAC Bharti 2024 : प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदे भरण्यात येणार आहेत.CDAC ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 325 पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. तरुणांना ही एक चांगली संधी आहे. या पदासाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, परिक्षा फी आणि निवड प्रक्रिया या बद्दलची माहिती या लेखा मध्ये दिली आहे. CDAC Bharti 2024 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी मूळ PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत संकेतस्थळला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

CDAC Bharti 2024
CDAC Bharti 2024 प्रगत संगणन विकास केंद्र(Center For Development Of Advance Computing)अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.एकूण 325 जागा भरण्यात येणार असून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे,आरक्षणा नुसार जागांचा तपशील आणि नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.

एकूण पदे : 325

रिक्त पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट असोसिएट/
ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर
4560% गुणांसह BE/B.Tech/60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech/PHD
प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर75(i) 60% गुणांसह BE/B.Tech/60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech/PHD (ii) 01 ते 04 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर)/फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर)75(i) 60% गुणांसह BE/B.Tech/60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech/PHD
प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस/आऊटरीच मॅनेजर15(i) 60% गुणांसह BE/B.Tech/60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech/PHD
(ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट ऑफिसर (ISEA)03(i) MBA/PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/ मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स)01(i) MBA फायनान्स/PGA फायनान्स/CA (ii) 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट ऑफिसर
(आऊटरीच & प्लेसमेंट)
01(i) MBA/PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/ मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी)01(i) 50% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट/कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD)01(i) 50% गुणांसह पदवीधर+03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी/01 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इन्व्हेंटरी)01(i) 50% गुणांसह लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी 03 वर्षे अनुभव (ii) 50% गुणांसह लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एडमिन)02(i) कोणत्याही शाखेतील 50% गुणांसह पदवी +03 वर्षे अनुभव (ii) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (फायनान्स)04(i) 50% गुणांसह B.Com +03 वर्षे अनुभव (ii) 50% गुणांसह M.Com
प्रोजेक्ट टेक्निशियन01(i) कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन +01 वर्षे अनुभव (ii) कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा +03 वर्षे अनुभव
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोडेक्शन सर्विस & आऊटरीच (P&O) ऑफिसर100(i) 60% गुणांसह B.E/B.Tech/60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) M.E/M.Tech किंवा PHD (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
एकूण 325

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 20 फेब्रुवारी 2024 रोजी 30 ते 50 वर्षापर्यंत असावे.[SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC 03 वर्षे सवलत]

  • पद क्र. 01 आणि 13 : 30 वर्षापर्यंत
  • पद क्र. 2,3,8,9,10,11,12 : 35 वर्षापर्यंत
  • पद क्र. 4,5,6,7 : 50 वर्षापर्यंत
  • पद क्र. 14 : 40 वर्षापर्यंत

परिक्षा फी : नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठीइथे क्लिक करा
PDF जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
व्हॉटसॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण पाहा – भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदासाठी मेगा भरती; आजच अर्ज करा..!!

CDAC Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

CDAC Bharti 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

  • या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्ज फॉर्म सोबत अपलोड करावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

CDAC Bharti 2024

-:English:-

CDAC Bharti 2024 : Center Of Development Of Advance Computing (CDAC) Invites online application’s for Project Manager’s, Project Engineer & other post detailed the official notification, online application link, age limit, pay scale, vacancy and other relevant details for CDAC Recruitment 2024 are provided below. Eligibility and Interested candidates should be read notification carefully before applying. Notification PDF link are given below.

Total Posts : 325

Name of the Post & Details :

Post Name VacancyEducational
Qualification
Project Associate/Jr. Field Application Engineer45B.E/B-Tech with
60% marks/
master degree
in Science/
Computer
Application
with 60% marks/
M.E/M.Tech
or PHD
Project Engineer (Experienced)/ Filld Application Engineer (Experienced)75(i) B.E/ B -Tech
with 60% marks
or master degree in Science/
Computer Application with
60%marks or
ME/M. Tech/
PHD
(ii) 01 to 04 years experience
Project Engineer (Fresher)/Filed Application Engineer (Fresher)75(i) BE/B-Tech or
Master Degree in Science/
Computer Application or ME/M.Tech/PHD
Project Manager/Program Manager/Program Delivery Manager/Knowledge Partner/Prod Service & Outreach Manager15(i) BE/B-Tech with 60% marks 0r Masters Degree in Science/Computer Application with 60% Marks/ME/M.Tech/PHD
(ii) 09 to 15 years experience
Project Officer (ISEA)03(i) MBA/PG (Business Management/Business Admin/Marketing)
(ii) 03 years experience
Project Officer (Finance)01(i) MBA (Finance) PG
(Finance) or CA
(ii) 03 years experience
Project Officer (Outreach & Placement)01(i) MBA/PG (Business Management/Business Admin/Marketing)
(ii) 03 years experience
Project Support Staff (Hospitality)01(i) Degree in Hotel Management & Catering Technology with 50% marks (ii) 03 years experience
Project Support Staff (HRD)01(i) Graduate with 50% marks/03 years experience or Post Graduate/01 year experience
Project Support Staff (Logistics & Inventory)01(i) Graduation in Logistic Supply Chain Management with 50% marks
(ii) 03 years experience
(iii) Graduation in Logistic/ Supply Chain Management with 50% marks
Project Support Staff (Admin)02(i) Graduation in any discipline with 50% marks
(ii) 03 years experience
(iii) Post Graduate Degree in any discipline with 50% marks
Project Support Staff (Finance)04(i) B.com with 50% marks/03 years experience
(ii) M.Com with 50% marks
Project Technician01(i) Computer Science/Electronics/IT/Computer Application/01 year experience or Diploma in Computer Application
(ii) 03 years experience
Senoir Project Enginner/Module Lead/Project Lead/Prod. Service/Outreach Officer100(i) BE/B-Tech with 60% marks or Masters Degree in Science/Computer Application with 60% marks/ME/M.Tech/PHD
(ii) 03 to 07 years experience
Total 325

Age Limit : As on 20 February 2024 [SC/ST : 05 years relaxation, OBC : 03 years relaxation]

  • Post No. 01 & 13 – Upto 30 years
  • Post No. 02,03,08,09,10,11 & 12 – Upto 35 years
  • Post No. 04,05,06 % 07 – Upto 50 years
  • Post No. 14 – Upto 40 years

Application Fee : No Fee

Job Location : All India

Last Date to Apply : 20th February 2024

CDAC Bharti 2024 Selection Process :

There will be initial screening based on the academic records and other parameters declared in the apply application only screened in candidates will be considered for further selection.The selection process comprises of written/skill test/interview.

How to Apply CDAC Bharti 2024 :

  • Application is to be done on time from time given below.
  • Please the official documents carefully before applying.
  • All the required documents and certificates will be attached to the application.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidate.
  • As mentioned on the official website last date to apply is 20th February 2024.
  • PDF document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website links are given below.

CDAC Bharti 2024 Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Apply Online Click Here
Join WhatsApp GroupClick Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.