Supreme Court Job 2025| भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! लवकर करा अर्ज
Supreme Court Job 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात नवीन रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदाच्या 241 जागा भरण्यात येणार आहेत.या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र …