Indian Coast Guard Bharti 2025| भारतीय तटरक्षक दलात 630 जागांची मोठी भरती!
Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दलात 630 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे.10th ते 12th उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 25 जून 2025 ही शेवटची आहे.ही भरती CGEPT ०१/२०२६ आणि …