CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 1526 जागांसाठी मोठी भरती! अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CAPF Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. कारण आता CAPF मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये त्यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण 1526 जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. 09/06/2024 पासून Online अर्ज करण्यास सुरवात झाली असून, 08/07/2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.12वी तसेच पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.सहायक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा ही माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. अधिक माहीतीसाठी CAPF Bharti 2024 ची अधिकृत नोटिफिकेशन वाचा.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

CAPF Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : Combatant_05/2024

एकूण जागा : 1526

पद नाम & तपशील (Vacancy Details)

पद नामपद संख्या
उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर)
वारंट ऑफिसर/पर्सनल असिस्टंट
243
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रीयल)
हवालदार (क्लर्क)
1283
एकूण1526
 पद नामफोर्स  पद संख्या  
उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट
स्टेनोग्राफर) &
वारंट ऑफिसर/
पर्सनल असिस्टंट
 BSF 17
 CRPF 21
 ITBP 56
 CISF 146
 SSB 03
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/
कॉम्बॅटंट मिनिस्ट्रीयल)
हवालदार (क्लर्क)
 BSF 302
 CRPF 282
 ITBP 163
 CISF 496
 SSB 05
 AR 35

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पद नामशैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर/
कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर/पर्सनल असिस्टंट
उमेदवार 12वी उत्तीर्ण हवा.10 मिनिटे 80 शब्द प्र.ति.मि/लिप्यंतरण कॉम्प्युटर वरती 50 मिनिटे इंग्रजी व 65 मिनिटे हिंदी
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रीयल/
कॉम्बॅटंट मिनिस्ट्रीयल)
हवालदार (क्लर्क)
उमेदवार 12वी उत्तीर्ण हवा. उमेदवाराला संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्र.ति.मि/हिंदी टायपिंग 30 शब्द प्र.ति.मि

वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,

  • सामान्य : 18 ते 25 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज फी (Application Fee)

  • सामान्य/ओबीसी : ₹.100/-
  • SC/ST/महिला/ExSM : फी नाही

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी (PST)
  • कौशल्य चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : Online

अर्ज सुरू झालेली तारीख : 09/06/2024

अर्जाची शेवटची तारीख : 08/07/2024

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
भरतीची जाहिरातक्लिक करा
Online अर्जक्लिक करा
रोज नवीन जॉब Updates WhatsApp वर मिळविण्यासाठी – येथे क्लिक करा

How To Apply CAPF Bharti 2024

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंक चा वापर करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 जुलै 2024 आहे.
  • देय तारखे पूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

CAPF Bharti 2024 बद्दल काही प्रश्न :

CAPF Bharti 2024 भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत?

सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

CAPF Bharti 2024 अंतर्गत एकूण किती रिक्त जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 1526 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

CAPF Bharti 2024 साठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

CAPF Bharti 2024 साठी नोकरी ठिकाण काय आहे?

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळेल.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.