कॅनरा बँकेत घडवा करिअर!पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी|Canara Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Canara Bank Bharti 2024 – बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील नावाजलेली बँक म्हणजे कॅनरा बँक या बँकेमध्ये तब्बल 3000 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी ही भरती होत असून पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिसूचनेनुसार अर्ज करण्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत मदत देण्यात आली आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.

Canara Bank Bharti 2024 Notification

भरती विभागबँक विभाग
भरतीचे नावकॅनरा बँक भरती 2024
उपलब्ध पदसंख्या3000 पदे
पदाचे नावग्रॅज्युएट अप्रेंटिस
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्जाची फीअर्ज फी नाही

Canara Bank Bharti 2024 Vacancy Details

पदांचा सविस्तर तपशील

पदनामपदसंख्याशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिस3000अर्जदार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

Canara Bank Bharti 2024 Eligibility Criteria

वयाची अट : 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : नियमानुसार

निवड प्रक्रिया : परीक्षा

Canara Bank Bharti 2024 Apply

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज फी : नाही

महत्त्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख21 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख04 ऑक्टोबर 2024

महत्वाची कागदपत्रे –

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
हे पण वाचा : रयत शिक्षण संस्थे मध्ये लिपिक पदांची भरती सुरू|Rayat Shikshan Sanstha Bharti
Canara Bank Bharti 2024

Canara Bank Bharti 2024 Important Links

जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (21 सप्टेंबर पासून सुरू)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Canara Bank Bharti 2024 Apply Online अर्ज करण्याची पद्धत

  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक पात्रता तपासून मगच अर्ज करावा.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा जेणेकरून तो बाद होणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.