BEST Mumbai Bharti 2024 : 8 वी पास वरती बेस्ट मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर 8 वी पास असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बेस्ट मुंबई अंतर्गत नवीन नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.8 वी पास,10 वी पास,12 वी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. या भरतीसाठी असणारी पद संख्या अद्याप जाहीर करण्यात आली नाही. या भरतीसाठी ऑनलाईन (Email) पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. BEST Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, जाहिरात या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. 

BEST Mumbai Bharti 2024 Notification

भरतीचे नावबेस्ट मुंबई भरती (BEST Mumbai Bharti 2024)
विभागबेस्ट ट्रान्सपोर्ट
पदाचे नावबस वाहक आणि बस चालक
श्रेणीराज्य सरकारी नोकरी
नोकरी ठिकाणमुंबई,महाराष्ट्र
निवड प्रक्रियामुलाखत

या भरतीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरती अंतर्गत बसचालक आणि बसवाहक या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 8 वी पास आणि सोबत अनुभव असणे आवश्यक आहे.

BEST Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

पदाचे नाव : बस वाहक आणि बस चालक

एकूण पदे : पदे अद्याप जाहीर केली नाहीत

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बस वाहकसदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे. एक वर्ष अवजड वाहन चालवण्याचा अनुभव आवश्यक आहे.
बस चालकसदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाहीत

वेतनश्रेणी : वेतनश्रेणी ही पदानुसार आहे (PDF पाहावी)

अर्ज प्रक्रिया : सदर पदासाठी अर्ज ऑनलाईन (Email) पद्धतीने स्विकारले जातील.

अर्ज करण्यासाठी ईमेल : recruitment@mutspl.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2024

संपर्कासाठी पत्ता : 125, पहिला मजला,वडाळा उद्योग भवन,नायगाव,क्रॉस रोड वडाळा,मुंबई 400031.

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

नोट – भरतीबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहावी.

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात पाहायेथे पाहा
अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
या ही अपडेट्स पाहा : Cochin Shipyard Recruitment 2024 : 7वी पास उमेदवारांना कोचीन शिपयार्ड मध्ये नोकरीची संधी

How To Apply BEST Mumbai Bharti 2024 अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन (Email) पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी Email पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात प्रथम काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती ही अचूक आणि बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास अर्ज आपत्र ठरवण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.

BEST Mumbai Bharti 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न

BEST Mumbai Bharti 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरतीसाठी जागा अजून जाहीर नाहीत.

BEST Mumbai Bharti 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे.

BEST Mumbai Bharti 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण काय असेल?

नोकरी ठिकाण हे मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.