Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तसेच पदवीधर असाल आणि तुमच्या कडे जर कायद्याची पदवी असेल तर तुमच्यासाठी न्यायालयात नोकरीची नामी संधी चालून आली आहे. कारण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर उच्च न्यायालय येथे लिपिक पदासाठी भरती होत असून एकूण 56 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
सदर जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने ही माहिती तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि अर्ज पद्धती या बद्दलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचवा.
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
Bombay High Court Recruitment 2024 Notification
भरती विभाग | मुंबई उच्च न्यायालय |
श्रेणी | राज्य सरकारी नोकरी |
एकूण पदे | 56 |
पदाचे नाव | लिपिक |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 27 मे 2024 |
अर्ज फी | ₹.200/- |
नोकरी ठिकाण | नागपूर, महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | www.bombayhighcourt.nic.in |
Bombay High Court Recruitment 2024 सविस्तर माहिती
रिक्त पदाचा तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक | 56 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | (i) सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. उमेदवाराला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक टायपिंग बेसिक कोर्स मधील जी सी सी – टी बी सी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.(ii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट MS -CIT किंवा समतुल्य |
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे/ मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सवलत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख : 13 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
महत्वाच्या लिंक्स
हे पण वाचा – EPFO Recruitment 2024 : EPFO अंतर्गत सरकारी नोकरीची संधी
How To Apply Bombay High Court Recruitment 2024 अर्ज कसा करावा
- सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
- अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
- उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
Bombay High Court Recruitment 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न
Bombay High Court Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 56 पदे भरण्यात येणार आहेत.
Bombay High Court Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे.
Bombay High Court Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?
वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षा पर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.
नोकरीचे ठिकाण काय असेल?
नोकरी ठिकाण हे नागपूर (महाराष्ट्र) असणार आहे.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.