Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : अंगणवाडी मुख्य सेविका भरती!बघा सविस्तर माहिती;पगार 35,400 ते 1,12,400 रु.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका पदाच्या 102 जागा भरण्यासाठी Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 नोव्हेंबर 2024 देण्यात आली आहे.पुढे आपणास रिक्त पदांची माहिती,शैक्षणिक पात्रता,वयाची अट,पगार व अन्य महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification

भरती विभागअंगणवाडी मध्ये होणार भरती
भरती प्रकारअंगणवाडी मुख्य सेविका भरती
श्रेणीराज्य श्रेणी
एकूण जागा102 जागा
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्जाची मुदत03 नोव्हेंबर 2024

अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 माहिती

पदाचे नाव & तपशील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
पदनामपद संख्या
अंगणवाडी मुख्य सेविका/अंगणवाडी सुपरवायझर/पर्यवेक्षिका102 पदे

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकता.

वयाची अट : किमान 18 ते कमाल 38 वर्षे (मागासवर्गीय व इतर उमेदवारांना वयामध्ये सवलत)

Maharashtra Anganvadi Bharti

मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास 35,400/- ते 1,12,400/-₹. इतके मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

  • सर्वसाधारण : ₹.1000/-
  • मागासवर्गीय : ₹.900/-

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Dates

अर्ज सुरू झालेली तारीख : 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 PDF, Notification

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
महत्त्वाच्या अपडेट्सइथे क्लिक करा

टीप :

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.