BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीच्या संधी; पात्रता 10वी/पदवीधर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. जे उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी करु इच्छिता त्यांनी ही संधी अजिबात सोडू नका. या भरतीमध्ये “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी (परिचर), स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक” ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आली आहे. भरतीमध्ये नियुक्त उमेदवाराला चांगले वेतन ही दिले जाईल.BMC Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात, एकूण पदे, पात्रता, वयाची अट, अर्ज फी आणि अर्ज करण्याची तारीख व इतर महत्वाचा तपशील खाली दिला आहे. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून त्यानंतर अर्ज करा.

BMC Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका भरती
भरती विभागरुग्णालय विभाग
एकूण पदे05
अर्ज पद्धतीऑफलाईन
नोकरी ठिकाणमुंबई

BMC Bharti 2024 Vacancy

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी01
2स्टाफ नर्स02
3सहाय्यक कर्मचारी (परिचर)01
4स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक01
एकूण05

BMC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीसदर पदासाठी उमेदवाराकडे MBBS पदवी असावी.
स्टाफ नर्सGNM/बेसिक B.Sc नर्सिंग/M.Sc नर्सिंग कोर्स आवश्यक.
सहाय्यक कर्मचारी (परिचर)उमेदवार 10th उत्तीर्ण असावा
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षककोणतीही वैद्यकीय पदवी/B.Sc होम सायन्स फूड अँड न्यूट्रीशन/B.Sc नर्सिंग आवश्यक.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. अनुसूचित जाती आणि जमाती मधील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.

वेतनश्रेणी : नियुक्त उमेदवाराला ₹.20,000/- ते 60,000/- इतका पगार मिळेल.

ही भरती पाहा : Indian Postal 2024 Application| 08वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; इथे करा आवेदन

BMC Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज सुरू झालेली तारीख : 23 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक महानगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई (5:00 PM) पर्यंत.

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MS-CIT आणि इतर आवश्यक कागदपत्रे

महत्त्वाच्या लिंक्स :

📃 जाहिरात PDFइथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
✔️ इतर महत्त्वाच्या अपडेट्सइथे क्लिक करा

How To Apply For BMC Bharti 2024 अर्ज प्रकिया

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
  • 21 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • फोटो हा रीसेंटमधीलच असावा. आणि फोटो वरती तारीख असावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अथवा सविस्तर जाहिरात पाहा.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.