Bank Of Baroda Recruitment 2024| बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी; हे उमेदवार करू शकतात अर्ज…!!

Bank Of Baroda Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of Baroda Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता बँकेत नोकरी करण्याची संधी चालून आली आहे.बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या बाबतची नुकतीच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या सर्व बाबींची माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, तसेच खाली दिलेली मूळ जाहिरात PDF पाहावी.

Bank Of Baroda Recruitment 2024

Bank Of Baroda Recruitment 2024

बँक ऑफ बडोदा अंतर्गत मॅनेजर(सिक्युरिटी) या जागा भरण्यात येणार आहेत.या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 38 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.उमेदवारांनी या भरतीसाठी 08 फेब्रुवारी 2024 पूर्वी आपले अर्ज सादर करावेत.याभरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक कागदपत्रे,महत्वाच्या तारखा,आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती खाली PDF मध्ये नमूद केली गेली आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

एकूण पदे : 38

पदाचे नाव : मॅनेजर (सिक्युरिटी)

पदाचे नाव पदांची संख्या
मॅनेजर (सिक्युरिटी)38

श्रेणीनुसार जागांचा तपशील :

श्रेणीपदे
UR18
SC05
ST02
EWS03
OBC10
एकूण38

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅनेजर (सिक्युरिटी)उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असावा.
आर्मी/नेव्ही/एअर फोर्स मधील
किमान 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :

किमान वय25 वर्षे
कमाल वय35 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट

अर्ज शुल्क :

प्रवर्गअर्ज शुल्क
सामान्य/EWS/ओबीसीरु.600/-
SC/ST/महिलारु.100/-
शुल्क भरणाऑनलाईन पद्धतीने

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाइन परीक्षा
  • मुलाखत

वेतनश्रेणी :

पदाचे नाव वेतनश्रेणी
मॅनेजर (सिक्युरिटी)रुपये 48,170/- ते
रुपये 69,810-

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता
  • आधार कार्ड/पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्यास सूरू झालेली तारीख19 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 फेब्रुवारी
2024
Bank Of Baroda Recruitment 2024

Bank Of Baroda Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • बँक ऑफ बडोदा या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • सर्व प्रथम Bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या मुदती मध्येच भरणे आवश्यक आहे.
  • अंतिम तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करत असताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पाहावी
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
जाहिरात PDF इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज इथे क्लिक करा
हे पण पाहा : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; आजच अर्ज करा

भरतीची संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या.

Bank Of Baroda Recruitment 2024

Bank Of Baroda Recruitment 2024

Bank Of Baroda Recruitment 2024 : The Bank Of Baroda has released the recruitment notification PDF for 38 Manager Posts.The application process commenced on Jan 2024 whil the candidates apply till the last date 08th February 2024. All the vacancy details, eligibility criteria, and application process, selection process for the Bank Of Baroda Recruitment 2024 are available in this post.This recruitment offers a valuable opportunity for aspiring candidates seeking managerial roles in the banking sector.

Bank Of Baroda Recruitment 2024 Overview

Organization NameBank Of Baroda
Post NameManager (Security)
Total Vacancy38
Last Date to Apply08th February 2024
Application ModeOnline
Offical Website

Total Post : 38

Post Name : Manager (Security)

Category wise Vacancy Details :

CategoryVacancy
SC05
ST02
OBC10
EWS03
UR18
Total38

Educational Qualification :

Post Name Qualification
Manager (Security)Graduate from any accredited University of Institute in any discipline.
Army/Navy/Air Force 05 years experience.

Age limit : as on 01 January 2024.

  • Minimum Age : 25 years
  • maximum Age : 35 years
  • OBC : 03 Years Relaxation
  • SC/ST : 05 Years Relaxation

Application Fee :

  • General/EWS/OBC : Rs.600/-
  • SC/ST/Female : Rs.100/-
  • Mode of Payment : Online

Pay Scale : Rs.48,170/- to 69,810/-

Selection Process :

  • Online Test
  • Group Discussion
  • Psychometric Test
  • Interview

Important Dates :

Start Date to Apply Online19th January 2024
Last Date to Apply Online08th February 2024

How to Apply Bank Of Baroda Recruitment 2024 :

  • Visit to the official website of Bank Of Baroda www. Bankofbaroda.in.
  • Look for careers section on the home page usually located in the main menu or footer.
  • Then do register yourself and then fill out form by providing all the necessary Specifics.
  • Candidates need to upload all the necessary documents and pay an online fee accroding to the category.
  • Submit your application form after double checking the given information ans take a printout for future reference.

Important Links :

Official Website Click Here
Notification PDF Click Here
Apply Online Click Here