Bank Of Baroda Bharti 2025 : मित्रांनो तुमची जर बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा आहे परंतु नोकरी मिळत नाही तर आता काळजी करू नका कारण बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी नवीन वर्षामध्ये नोकरीची नामी संधी घेऊन आली आहे.बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल 1267 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.पदवीधर असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आलेला असून अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
Bank Of Baroda Bharti 2025 थोडक्यात माहिती
जाहिरात क्र. | BOB/HRM/REC/ADVT/2025/08 |
भरती विभाग | बँक ऑफ बडोदा |
भरतीचे नाव | बँक ऑफ बडोदा भरती 2025 |
एकूण पदे | 1267 |
पदाचे नाव | मॅनेजर,ऑफिसर आणि इतर पदे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज फी | खुला/ओबीसी/EWS : रु.600/- SC/ST/PWD/महिला : रु.100/- |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतभर |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 जानेवारी 2024 |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Bank Of Baroda Bharti 2025 पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी/B.Tech/B.E/M.Tech/M.E/MCA (ii) अनुभव असणे आवश्यक
वयाची अट : 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षापर्यंत [SC/ST: 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
Bank Of Baroda Bharti 2025 Salary
मिळणारा पगार : रु.48,480/- ते 1,20,940/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 17 जानेवारी 2025
परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.
बँक ऑफ बडोदा भरती 2025 निवड प्रक्रिया
- शॉर्टलिस्टिंग
- ऑनलाईन चाचणी
- सायकोमेट्रिक चाचणी किंवा इतर कोणतीही चाचणी
- गट चर्चा किंवा मुलाखत
Bank Of Baroda Bharti 2025 Notification PDF
भरतीची जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
- अर्ज हा बरोबर भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
- आवश्यक ती अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.