AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांची भरती;जाणून घ्या संपूर्ण माहिती
AAI Bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरती मार्फत तब्बल 197 जागा भरण्यात येत आहेत.पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 25 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.या भरतीचा …