Assam Rifles Recruitment 2023
Assam Rifles Recruitment 2023:आसाम राइफल्स अंतर्गत विविध पदांवरती भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.आसाम राइफल्स ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ही माहिती दिली आहे.161 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे.तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.Assam Rifles Technical and Tradesman Recruitment 2023 भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार Official Website वरून Online अर्ज भरू शकतात.साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लिंक खाली दिली आहे. आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती साठी Online अर्ज हे 21 ऑक्टोबर2023 ते 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरू शकतात.Assam Rifles Recruitment 2023
Assam Rifles Recruitment 2023:भरती संबधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.ज्या मध्ये पात्रता,वयोमर्यादा,निवड प्रक्रिया,अर्ज फी यांची माहिती खाली दिली आहे.तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.जे पण पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अर्ज भरून नोकरीचे स्वप्न पूर्ण करावे.आसाम राइफल्स अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- पदाचे नाव :टेक्निकल आणि ट्रेड्समन
- पद संख्या :161
- पदांचा तपशील :
राज्यानुसार रिक्त जागा तपशील:
Assam Rifles Recruitment 2023: आसाम राइफल्स ने अधिकृत सूचना 161 पदांसाठी जाहीर केली आहे.आसाम राइफल्स ने टेक्निकल आणि ट्रेड्समन पदांची संख्या ही राज्यानुसार वेग-वेगळी ठेवली आहे.पूर्ण पदनिहाय माहिती Official Site वरून पहावी.
राज्य | जागा | राज्य | जागा |
अंदमान-निकोबार | – | आंध्र प्रदेश | 8 |
अरुणाचलप्रदेश | 6 | आसाम | 8 |
बिहार | 15 | चंदीगड | – |
छत्तीसगड | 4 | दिल्ली | 1 |
दादर-हवेली | – | गोवा | – |
दमन-दिव | – | हरियाना | 2 |
गुजरात | 4 | जम्मू-काश्मीर | 3 |
हिमाचल प्रदेश | 1 | कर्नाटक | 4 |
झारखंड | 8 | लक्षदीव्प | – |
केरळ | 4 | महाराष्ट्र | 8 |
मध्यप्रदेश | 5 | मेघालय | 1 |
मणिपूर | 13 | नागालँड | 13 |
मिझोराम | 10 | पुद्दुचेरी | – |
ओडीसा | 6 | राजस्थान | 5 |
पंजाब | 2 | तेलंगाना | 4 |
तमिळनाडू | 5 | उत्तर प्रदेश | 13 |
त्रिपुरा | 1 | पश्चिम बंगाल | 6 |
उत्तराखंड | 1 | सिक्कीम | – |
भरती संस्था | आसाम राइफल्स |
पदाचे नाव | टेक्निकल आणि ट्रेड्समन |
एकूण पदे | 161 |
वेतन | पदानुसार |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
श्रेणी | Assam Rifles Technical and Tradesman Recruitment 2023 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अंतिम दिनांक | 19 नोव्हेंबर 2023 |
ऑफिसियल वेबसाईट | assamrifles.gov.in |
Assam Rifles Recruitment 2023:आसाम राइफल्स अंतर्गत 161 पदांवरती भरती घेण्यात येत आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्याना ही एक मोठी सुर्वणसंधी आहे.अर्ज करण्यासाठी आसाम राइफल्स ने 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेले PDF सविस्तर पाहू शकता.Assam Rifles Technical and Tradesman Recruitment 2023 बद्दल पात्रता,वयोमर्यादा,निवड प्रक्रिया या बद्दल माहिती पाहणार आहोत.
HOW TO APPLY Assam Rifles Technical and Tradesman Recruitment 2023
- अर्ज पद्धती : Online
- शैक्षणिक पात्रता : पदानुसार
- वयोमर्यादा :18 ते 30 वर्षे
- सविस्तर जाहिरात -PDF पाहण्यासाठी येथे click करा.
महत्त्वाच्या तारखा:
आसाम राइफल्स अंतर्गत 161 पदांवरती भरती घेण्यात येत आहे.आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती साठी अर्ज 21 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरले जाऊ शकतात.त्यानंतर PET आणि PST रॅली 18 डिसेंबर 2023 पासून आयोजित केली जाईल.
अधिसूचना प्रकाशित दिनांक | 10 ऑक्टोबर 2023 |
अर्ज भरण्याची चालू दिनांक | 21 ऑक्टोबर 2023 |
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक | 19 नोव्हेंबर 2023 |
PET आणि PST रॅली सुरु | 18 डिसेंबर 2023 |
Assam Rifles ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे Click करा.
आसाम राइफल्स अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
वयोमर्यादा:
आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती साठी वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षापर्यंत ठेवली आहे.या व्यतिरिक्त ओबीसी, ईडब्ल्यूएस,एससी,एसटी आणि इतर आरक्षित वर्गांना सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात येईल.
किमान वय | 18 वर्षे |
कमाल वय | 30 वर्षे |
अर्जाची फी:
आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती साठी अर्ज फी ही ग्रुप बी पदासाठी रु.200 तर ग्रुप सी पदासाठी रु.100 ठेवण्यात आली आहे.अनुसूचित जाति,अनुसूचित जमाती,महिला आणि Ex Man यांना फी नसेल.
वर्ग | फी |
Gen/ OBC/ EWS | ग्रुप बी- 200,ग्रुप सी-100 |
SC/ ST/ Female/ Ex. Man | रु.0/- |
पेमेंटची पद्धत | ऑनलाइन |
शैक्षणिक पात्रता:
आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती साठी शैक्षणिक पात्रता ही पुढीलप्रमाणे.
Bridge & Road (Male & Female) | मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून 10th उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा. |
Religious Teacher | संस्कृतमध्ये किंवा हिंदीमध्ये भूषणसह पदवी धारख. |
Personal Assistant | 12th उत्तीर्ण किंवा टायपिंग कोर्स computer skill. |
X-Ray Assistant | मान्यताप्राप्त बोर्डातून 10th किंवा 12th पास. |
Plumber | मान्यताप्राप्त संस्थेकडून प्लंबर ट्रेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10th उत्तीर्ण. |
Electrician & Mechanical | मान्यताप्राप्त विद्यापिठातून इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पदवी. |
Lineman Field | मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10th उत्तीर्ण. |
Recovery Vehicle Mechanic | मेकॅनिक किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून रिकव्हरी व्हेईकल ऑपरेटरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10th उत्तीर्ण. |
Draftsman | कोणत्याही मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक कॉलेजमधून 10th किंवा 12th समतुल्य पास आणि आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा. |
Surveyor ITI | मान्यताप्राप्त संस्थेकडून सर्वे ट्रेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10th उत्तीर्ण. |
निवड प्रक्रिया:
आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती साठी उमेदवारांची निवड निवड शारीरिक परीक्षा,लेखी परीक्षा,कागदपत्रे पडताळणी,वैधकीय चाचणी या द्वारे करण्यात येईल.
- शारीरिक मोजमाप चाचणी (PMT) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
- वैधकीय चाचणी
शारीरिक चाचणी:
आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती साठी उमेदवारांना पुढील चाचण्या पार कराव्या लागतील.
लडाख वगळता संपूर्ण भारत (i) पुरुष उमेदवारांसाठी 24 मिनिटांत 05 किमी धावणे. (ii) महिला उमेदवारांसाठी – 8.30 मिनिटांत 1.6 किमी धावणे.
लडाख प्रदेश (i) पुरुष उमेदवारांसाठी – 1.6 किमी 7.00 मिनिटांत धावणे. (ii) महिला उमेदवारांसाठी 5.00 मिनिटांत 800 मीटर धावणे.
लेखी चाचणी:
आसाम राइफल्स टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती 2023 साठी परीक्षेची प्रश्नपत्रिका ही एकूण 100 गुणांची असेल. यामध्ये सामान्य आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35% गुण मिळवावे लागतील. तर SC, ST, OBC उमेदवारांना किमान 33% गुण मिळणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
Assam Rifles Recruitment 2023 भरती साठी उमेदवाराजवळ पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- 10th पास उत्तीर्ण मार्कशीट
- 12th पास उत्तीर्ण मार्कशीट
- डिप्लोमा,डिग्री,पदवी इ मार्कशीट
- उमेदवाराचे फोटो आणि सही
- जात प्रमाण पत्र
- रहिवाशी दाखला
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी
अर्ज कसा करावा:
- सर्व प्रथम Official website ओपन करावी.
- होम पेज वरील Recruitment सेक्शन वरती क्लिक करा.
- Assam Rifles Technical and Tradesman Recruitment 2023 वरती क्लिक करा.
- आसाम राइफल्स अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
Assam Rifles Recruitment 2023 Important Links:
Last Date Online Application form | 19 October |
Apply Online | Click Here |
Official Notification | Click Here |
Official Website | Click Here |
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप:
उमेदवारांनी Assam Rifles Technical and Tradesman Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी साईटला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.