ASC Centre South Bharti 2024
ASC Centre South Bharti 2024 : तरुणांसाठी एक आनंदाची बातमी ASC दक्षिण सेंटर 2ATC अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत एकूण 71 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.उमेदवारांकडून या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या तारखे अगोदर सादर करावेत.या लेखामध्ये पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता,परीक्षा फी,वयोमर्यादा,निवड प्रक्रिया,वेतनमान आणि नोकरी ठिकाण या बाबींची सविस्तर माहिती खाली दिली गेली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.ASC Centre South Bharti 2024
ASC दक्षिण सेंटर 2ATC अंतर्गत कुक,सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, MTS,ट्रेड्समन मेट,व्हेईकल मेकॅनिक,सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर,सफाईकर्मी,लिडिंग फायरमन,फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.एकूण 71 जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती बाबतचा इतर महत्त्वाचा तपशील आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये दिल्या आहेत.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
एकूण जागा : 71
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | कुक | 03 |
2 | सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर | 03 |
3 | MTS (चौकीदार) | 02 |
4 | ट्रेड्समन मेट | 08 |
5 | व्हेईकल मेकॅनिक | 01 |
6 | सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर | 09 |
7 | सफाईकर्मी | 04 |
8 | लिडिंग फायरमन | 01 |
9 | फायरमन | 30 |
10 | फायर इंजिन ड्रायव्हर | 10 |
एकूण जागा | 71 |
नोंद :- अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF वाचा.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कुक | (i) 10वी पास (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान |
सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर | (i) 10वी पास (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा (iii) 01 वर्षाचा अनुभव |
MTS (चौकीदार) | (i) 10वी पास |
ट्रेड्समन मेट | (i) 10वी पास |
व्हेईकल मेकॅनिक | (i) 10वी पास (ii) 01 वर्षाचा अनुभव |
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर | (i) 10वी पास (ii) अवजड आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना (iii) 02वर्षाचा अनुभव |
सफाईकर्मी | (i) 10वी पास |
लिडिंग फायरमन | (i) 10वी पास (ii) अग्निशमन,नळी फिटिंग्ज व अग्निशामक उपकरणे व उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर,पंप,फोम शाखा व देखभाल करता येणे आवश्यक आहे. |
फायरमन | (i) 10वी पास (ii) अग्निशमन,नळी फिटिंग्ज व अग्निशामक उपकरणे व उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर,पंप,फोम शाखा व देखभाल करता येणे आवश्यक आहे. |
फायर इंजिन ड्रायव्हर | (i) 10वी पास (ii) अवजड वाहन चालवण्याचा परवाना 03 वर्षाचा अनुभव |
नोंद :- अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF वाचा.
वयोमर्यादा : 02 फेब्रुवारी 2024 रोजी (SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC :03 वर्षे सवलत)
- सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर : 18 ते 27 वर्षे
- उर्वरित पदे : 18 ते 25 वर्षे
आवश्यक कागदपत्रे :
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- Pan Card
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज फी : फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) -2 ATC, Agram Post, Bangalore-07
ASC Centre South Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
या भरतीकरिता ऑफलाईन अर्ज कसा करावा :
- ASC Centre South Bharti 2024 या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावरच करायचा आहे.
- अर्ज फक्त हे ऑफलाईन पद्धतीनेच करावा.
- अधिकृत ASC अर्ज (Application Form) डाऊनलोड करा.
- फॉर्म भरताना आवश्यक माहिती भरावी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचावी.
- अर्जा मध्ये भरलेली माहिती बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत वेबसाईट पहावी.
टीप :- उमेदवारांनी ASC Centre South Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑफलाईन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत. मदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत 150 पदांची भरती सुरु; आजच अर्ज करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
ASC Centre South Bharti 2024 In English
ASC Centre South Bharti 2024 : Government of India, Ministry of Defence, ASC Centre South 2ATC Bangalore, ASC Centre South Vacancy Recruitment 2024 (ASC Centre South Bharti) for 71 Cook, Civilian Catering Instructor, MTS (Chowkidar), Mechanic, Tradesman Mate, Vehicle Civilian Motor Driver, Leading Fireman, Cleaner, Fireman & Fire Engine Driver Posts. The application deadline is 02 February 2024. Eligibility and other information should be looked at carefully while applying. know all the Details As Per the following.
Total : 71 Posts
Post And Vacancies Details :
Post No. | Name of the Post | No. of Vacancy |
1 | Cook | 03 |
2 | Civilian Catering Instructor | 03 |
3 | MTS (Chowkidar) | 02 |
4 | Tradesman Mate | 08 |
5 | Vehicle Mechanic | 01 |
6 | Civilian Motor Driver | 09 |
7 | Cleaner | 04 |
8 | Leading Fireman | 01 |
9 | Fireman | 30 |
10 | Fire Engine Driver | 10 |
Total | 71 |
Educational Qualification :
Post Name | Qualification |
Cook | (i) 10th pass (ii) Must have knowledge of Indian Cooking & Proficiency in trade. |
Civilian Catering Instructor | (i) 10th pass (ii) Certificate or Diploma in Catering (iii) 01 year experience. |
MTS (Chowkidar) | (i) 10th pass |
Tradesman Mate | (i) 10th pass |
Vehicle Mechanic | (i) 10th pass (ii) 01 year experience |
Civilian Motor Driver | (i) 10th pass (ii) Heavy & Light Vehicle Driving License (iii) 02 year experience |
Cleaner | (i) 10th pass |
Leading Fireman | (i) 10th pass (ii) Must be able to operate & maintain fire extinguisher, hose fitting & fire fighting equipment & appliances including fire engines, trailers, pumps, foam branches. |
Fireman | (i) 10th pass (ii) Must be able to operate & maintain fire extinguisher, hose fitting & fire fighting equipment & appliances including fire engines, trailers, pumps, foam branches. |
Fire Engine Driver | (i) 10th pass (ii) 03 years experience in driving heavy vehicle |
Age Limit : As on 02 February 2024 [SC/ST : O5 Years Relaxation, OBC : 03 Years Relaxation]
- Civilian Motor Driver : 18 to 27 years
- Remaining Posts : 18 to 25 years
Exam Pattern :
Required Document :
- 10th class mark sheet
- Aadhar Card & Pan card
- Domicile Certificate
- Passport size photo
- Ex- servicemen proof certificate
- Cast certificate
- Experience certificate
Application Fee : No Fee
Job Location : All India
Address to Send Application From : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Center (South) – 2ATC, Agram Post, Bangalore -07
Last Date for Submission of Application From : 02 February 2024
How to apply ASC Centre South Bharti 2024 :
- Candidates read the official notification which links to download are given here.
- You have to click on the Download official Application Form given below.
- Now send that envelope to the given postal address.
- Kindly fill up the form & attach the required documents.
- PDF all documents & forms for future purposes.
Important Links :
Official Website | Click Here |
Notification | Click Here |
Application Form | Click Here |
FAQs for ASC Centre South Bharti 2024 :
Q. What is the ASC Centre South Bharti 2024 Application Starting Date?
Ans : ASC Recruitment Starting Date is 13th January 2024.
Q. What is the ASC Centre South Bharti 2024 Application Last Date?
Ans : ASC Centre South Bharti 2024 last date to apply is 02th February 2024.
Q. This Recruitment is for how many seats in total?
This recruitment is going on for 71 seats.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.
Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities.