Air Force Pune Bharti 2024 : मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबर पुणे एअरफोर्स बेस रिपेअर डेपो अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.10th पास आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची ही एक नामी संधी चालून आली आहे.एकूण 033 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 देण्यात आली आहे.तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर या साठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी, पगार,अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाच्या तारखा याची संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.Air Force Pune Bharti 2024.
Air Force Pune Bharti 2024 Details
भरती संस्था | एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे [Air Force Pune] |
एकूण पद संख्या | 033 |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
भरती कालावधी | ही भरती अप्रेंटिस पद्धतीने आहे. |
नोकरी स्थळ | पुणे [महाराष्ट्र] |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Air Force Pune Bharti 2024 Vacancy
पदनाम | जागा | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | 033 | 10th पास आणि ITI किमान 65% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
शारीरिक पात्रता :
पदनाम | शारीरिक पात्रता |
अप्रेंटिस | उंची 152 सेमी आणि वजन 48 kg |
वयाची अट :
प्रवर्ग | वयाची अट |
सर्वसाधारण | 17 ते 21 वर्षे |
एससी/एसटी | 05 वर्षे सवलत |
ओबीसी | 03 वर्षे सवलत |
Air Force Pune Bharti 2024 :
1. अर्ज फी : नाही 2. पगार : 10,500/- रुपये 3. अर्ज सुरू दिनांक : 07 जुलै 2024 4. अर्ज करण्याचा लास्ट दिनांक : 25 जुलै 2024 |
नक्की वाचा - Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठ भरती; इथे करा आवेदन
Air Force Pune Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
How Apply For Air Force Pune Bharti 2024 असा करा अर्ज
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचा.
- सर्व प्रथम अप्रेंटिसशिपच्या अधिकृत साईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करा.
- त्यानंतर Apply ऑनलाईन या बटन वर क्लिक करून पुढील प्रोसेस करू शकता.
- अर्ज करताना फॉर्म मध्ये विचारली जाणारी माहिती अचूक भरावी.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाहीत.
- 25 जुलै 2024 पूर्वी आपले अर्ज सादर करावेत,त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
FAQ :
प्रश्न. Air Force Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावेत?
उत्तर : या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत.
प्रश्न. Air Force Pune Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
प्रश्न. Air Force Pune Bharti 2024 अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत?
उत्तर : या भरती मार्फत एकूण 033 जागा भरल्या जाणार आहेत.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.