AIESL Recruitment 2024 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.मध्ये भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AIESL Recruitment 2024 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विमान तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदाच्या एकूण 100 जागांसाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे.अधिसूचनेनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून 25 जून 2024 अखेर Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी डिप्लोमा धारक अर्ज करु शकतात. या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, पगार आणि नोकरी ठिकाण, ऑनलाईन अर्ज कसा करावा ही माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी AIESL Recruitment 2024 ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

AIESL Recruitment 2024

जाहिरात क्र. : AIESL/WR-HR/2024

एकूण रिक्त जागा : 100

पदांचा तपशील (Vacancy Details)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01एअरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन (B1)72
02एअरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन (B2)28
एकूण100

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एअरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन (B1)(i) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 60% गुणांसह AME (मेकॅनिकल) डिप्लोमा अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा (मेकॅनिकल/Aeronautical) (ii) 01 वर्षाचा अनुभव असावा
एअरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन (B2)(i) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 60% गुणांसह AME (Avionics) डिप्लोमा अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असावा.
(इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्यूनिकेशन/रेडियो/इन्स्ट्रूमेनटेशन इंजिनिअरिंग) (ii) 01 वर्षाचा अनुभव असावा

वयोमर्यादा (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,18 ते 35 वर्षापर्यंत असावे.(SC/ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत)

अर्ज फी (Application Fee) : सामान्य/ओबीसी : रु.1000/- (SC/ST : फी नाही)

इतका मिळेल पगार : रुपये 15,000/- ते रुपये 27,940/- महिना

अर्ज करण्याची पद्धत : Online

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 25/06/2024

रोज नवीन जॉब Updates WhatsApp वर मिळविण्यासाठी – येथे क्लिक करा

महत्वाच्या Links (Important Links)

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
भरतीची जाहिरातक्लिक करा
Aircraft Techniciansक्लिक करा
Trainee Techniciansक्लिक करा

How To Apply AIESL Recruitment 2024

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन अपलोड करा.
  • बनावट अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

AIESL Recruitment 2024 बद्दल काही प्रश्न :

AIESL Recruitment 2024 भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत?

सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

AIESL Recruitment 2024 अंतर्गत एकूण किती रिक्त जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

AIESL Recruitment 2024 साठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.

AIESL Recruitment 2024 साठी नोकरी ठिकाण काय आहे?

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.