AIASL Recruitment 2024
AIASL Recruitment 2024 : एयर इंडिया एयर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येत आहे.नुकतीच AIASL ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.या भरती माध्यमातून सिक्युरिटी एक्जिक्टिव पदांच्या तब्बल 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.उमेदवारांना ही एक नोकरीची चांगली संधी मिळाली आहे.पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 01,02 आणि 03 फेब्रुवारी 2024 आहे.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,पगार,परीक्षा फी या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घेणे आवश्यक आहे.भरती संबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पहावी.
AIASL Recruitment 2024 : एयर इंडिया एयर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत सिक्युरिटी एक्जिक्टिव या पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 130 जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 01,02 आणि 03 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील,महत्त्वाच्या तारखा,निवडप्रक्रिया,आरक्षणा नुसार जागांचा तपशील या सर्व बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये दिल्या आहेत.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
एकूण पदे : 130
पदांचे नाव आणि माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
सिक्युरिटी एक्जिक्टिव | 130 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सिक्युरिटी एक्जिक्टिव | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर |
पगार :
पदाचे नाव | पगार |
सिक्युरिटी एक्जिक्टिव | रु,27,450/- |
नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF वाचा.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षापर्यंत.[SC/ST : 05 वर्षे सवलत,ओबीसी : 03 वर्षे सवलत]
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र), चेन्नई
अर्ज फी : सामान्य/ओबीसी : रु.500/- [SC/ST/ExSM : फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01,02 आणि 03 फेब्रुवारी 2024
मुलाखतीची दिनांक : 01,02 आणि 03 फेब्रुवारी 2024
मुलाखतीची वेळ : सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 पर्यंत
मुलाखतीचा पत्ता :
- चेन्नई : AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Contonment, Chennai 600043
- मुंबई (महाराष्ट्र) : AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099
AIASL Recruitment 2024 भरती साठी अर्ज कसा करावा :
AIASL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, Careers वरती क्लिक करा, Recruitment Option वरती क्लिक करा.फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती भरा,आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.अर्ज शुल्क भरावे.
फॉर्म भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवा :
- फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती पूर्ण व अचूकपणे भरा
- नाव,पत्ता,ईमेल,मोबाईल नंबर,शैक्षणिक पात्रता,अनुभव इत्यादी माहिती भरावी.
- अर्ज फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे जोडा.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जाहिरात पाहा | इथे क्लिक करा |
हे पण वाचा : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा.
अधिक माहितीसाठी एयर इंडिया एयर सर्व्हिसेस लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.किंवा AIASL च्या ग्राहक विभागाशी संपर्क साधा.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
AIASL Recruitment 2024
AIASL Recruitment 2024 : Air India Air Services Limited (AIASL) is recruiting for Security Executive post. AIASL is recruiting for 130 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline is 01,02 & 03 February 2024. You can attend the interview date – 01/02/2024 to 03/02/2024.Educational Qualification required for various post, age limit, pay scale, fee and job location are given below. Candidates must read the advertisement the official documents PDF carefully before applying. More information visit you official Website https://www.aiasl.in/
Total Post : 130
Post Name : Security Executive
Post Name & Details :
Post Name | No. of Vacancy |
Security Executive | 130 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Security Executive | Graduate from a recognized University |
Note :- Please read official PDF given below.
Station | No. of Vacancies |
Mumbai | 96 |
Chennai | 34 |
Total | 130 |
AIASL Recruitment 2024 Overview :
Interview Date | 01,02 & 03 February 2024 [Time – 09:00 AM to 12:00 PM] |
Age Limit | 28 Years |
Job Location | Mumbai & Chennai |
Application Fees | Rs.500/- |
Pay Scale | Rs.27,450/- per month |
Interview Address- For Mumbai | AI Airport Service Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai – 400099 |
Interview Address- For Chennai | AI Airport Service Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043. |
Selection Process :
- Selection will be based on walk-in interview.
- Physical Endurance Test (PET) will be conducted on the same day.
- Those who qualify in the PET will have to appear for English Proficiency Test & Interviews on the same day.
For more information about selection process official notification given below.
Note :- Please read official PDF given below.
How to Apply for AIASL Recruitment 2024 :
- Application is to be done Offline.
- All the required certificate & documents should be attached with the application.
- As mentioned on the official website last date to apply is 01, 02 ,& 03 February 2024.
- Please read the all official documents carefully before applying.
- PDF Documents link given below is official please go through before applying.
- For more information visit official website links are given below.
Important Links :
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.
Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities.