Indian Air Force Bharti 2024| भारतीय हवाई दलात नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण माहिती

Indian Air force Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Air force Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. आता भारतीय हवाई दलात नवीन भरती निघाली आहे.10th उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे. या भरती मार्फत “ड्रायव्हर, हिंदी टायपिस्ट व लोअर डिव्हीजन क्लर्क (LDC)” ही पदे भरण्यात येणार आहेत. एकूण 182 जागा भरण्यात येणार असून संपूर्ण भारतभर नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 01 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा ही सर्व माहिती जाणून घ्या. सर्व माहिती PDF मध्ये दिली आहे.Indian Air force Bharti 2024

एकूण रिक्त पदे : 182

पदाचे नाव :

  1. लोअर डिव्हीजन क्लर्क (LDC)
  2. हिंदी टायपिस्ट
  3. ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता :

1.लोअर डिव्हीजन क्लर्क (LDC) : [i] उमेदवार हा 12th उत्तीर्ण असावा. [ii] संगणकावर इंग्रजी टाईपिंग 35 श. प्र. मि अथवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि

2.हिंदी टायपिस्ट : [i] उमेदवार हा 12th उत्तीर्ण असावा. [ii] [ii] संगणकावर इंग्रजी टाईपिंग 35 श. प्र. मि अथवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि

3.ड्रायव्हर : [i] उमेदवार हा 10th उत्तीर्ण असावा. [ii] अवजड आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना [iii] 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे

  • एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज फी : नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याचा पत्ता : जाहिराती मध्ये नमूद केला आहे.


हे सुद्धा पाहा

SSB Daman Recruitment 2024| वनरक्षक व वनपाल पदांसाठी दादर येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित करा आवेदन!


How To Apply For Indian Air Force Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता जाहिराती मध्ये देण्यात आला आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना पूर्णपणे वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्ज करत असताना योग्य माहिती भरावी. चुकीची माहिती भरलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जा सोबत आवश्यकती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याच्या पूर्ण सूचना पीडीएफ मध्ये दिल्या आहेत.
  • सदर भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
Indian Air force Bharti 2024

Indian Air Force Bharti 2024 Important Links

 महत्वाच्या लिंक्स
 भरतीची जाहिरात PDF इथे क्लिक करा
Application From   इथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईट  इथे क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.