IOCL Recruitment 2023
IOCL Recruitment 2023:इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस च्या 1720 पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.IOCL Recruitment 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफिसीअल वेबसाईट वरून अर्ज करू शकतात.IOCL Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आणि लिंक्स खाली दिल्या आहेत.उमेदवार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज हे 21 ऑक्टोबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत करू शकतात.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज हे 21 ऑक्टोबर 2023 पासून सकाळी 10:00 वाजल्या पासून सुरु झाले आहेत.या भरतीबाबत सविस्तर तपशील आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.संबधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस च्या 1720 पदांसाठीभरती होणार असून ही भरती ट्रेड अप्रेंटीस,टेक्निकल अप्रेंटिस,टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी भरती करण्यात आली आहे.IOCL Recruitment 2023 साठीची वयोमर्यादा,पात्रता,निवडप्रक्रिया आणि इतर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती सविस्तर माहिती
भरती संस्था | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड(IOCL) |
पदाचे नाव | ट्रेड अप्रेंटीस |
एकूण पदे | 1720 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु दिनांक | 21 ऑक्टोबर 2023 |
ऑनलाईन अर्ज नोंदणी अंतिम दिनांक | 20 नोव्हेंबर 2023 |
IOCL प्रवेशपत्र (तात्पुरते) | 27 नोव्हेंबर 2023 ते 02 डिसेंबर 2023 |
IOCL परीक्षा दिनांक (तात्पुरती) | 3 डिसेंबर 2023 |
IOCL निकालाची दिनांक (तात्पुरती) | 8 डिसेंबर 2023 |
IOCL कागदपत्रे पडताळणी (तात्पुरती) | 13 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 |
ऑफिसीअल वेबसाईट | iocl.com |
पदांची माहिती
IOCL भरती साठी विविध शिकाऊ पदांसाठी एकूण 1720 पदांची घोषणा केली आहे.IOCL भरती 2023 साठी पदनिहाय माहिती खाली दिली आहे.
पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
ट्रेड अप्रेंटीस – अटेंडंट ऑपरेटर | 421 |
ट्रेड अप्रेंटीस(फिटर) | 189 |
ट्रेड अप्रेंटीस(बॉयलर) | 59 |
टेक्नीशियन अप्रेंटीस शिस्त – केमिकल | 354 |
टेक्नीशियन अप्रेंटीस शिस्त – मेकॅनिकल | 169 |
एकूण पदे | 1720 |
HOW TO APPLY IOCL Recruitment 2023
- अर्ज पद्धती : Online
- अर्ज प्रक्रिया सुरु झालेली दिनांक : 21 ऑक्टोबर 2023
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2023
- सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस च्या 1720 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.भरती संबधी महत्त्वपूर्ण तारखा खाली दिल्या आहेत.संबधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या तारखा
अधिसूचना प्रकाशित दिनांक | 20 ऑक्टोबर 2023 |
अर्ज प्रक्रिया सुरु झालेली दिनांक | 21 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 20 नोव्हेंबर 2023 |
परीक्षेची दिनांक | Update Soon |
शैक्षणिक पात्रता
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस च्या 1720 पदांच्या भरती साठी उमेदवारांकडे ITI किंवा डिप्लोमा किंवा संबधित ट्रेड मधील पदवी असणे आवश्यक आहे.अधिक माहिती साठी भरतीची सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
अप्रेंटीस | 1720 | 10वी, 12वी, ITI,पदवीधर, B. Sc, Diploma, B.A, B. Com |
वयोमर्यादा
IOCL भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे.उमेदवाराचे वय हे 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत गणले जाईल.या शिवाय OBC,EWS,SC,ST आणि राखीव प्रवर्गांना सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात येईल.
- किमान वय :18 वर्षे
- कमाल वय :24 वर्षे
- वयाची गणना :31 ऑक्टोबर 2023 पर्यंत
- आरक्षित प्रवर्गांना सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादे मध्ये सूट देण्यात येईल
अर्ज फी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या भरती साठी कोणतीही अर्ज फी आकरण्यात आलेली नाही.
आमचे इतर अर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
निवड प्रक्रिया
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या भरती साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा,कागदपत्रे पडताळणी,वैद्यकीयतपासणी च्या आधारावर केली जाईल.
- लेखी परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
कागदपत्रे
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या भरती साठी उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- 10 वी पास प्रमाणपत्र(10th Marksheet)
- ITI पास प्रमाणपत्र(ITI Marksheet)
- फोटो आणि स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर आणि ई-मेलआयडी
- आधार कार्ड
- इतर कोणतेही कागदपत्रे ज्याचा उमेदवाराला लाभ हवा आहे
अर्ज कसा करावा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या भरती साठी Online अर्ज कसा करावा याची प्रक्रिया खाली दिली आहे.उमेदवार खाली दिलेल्या पद्धतीनुसार Online अर्ज करू शकतात.
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन करावी लागेल.
- या भरतीसाठी अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहेत.
- होम पेज वरील Recruitment वरती क्लिक करा.
- त्यानंतर IOCL Apprentice Recruitment 2023 वरती क्लिक करा.
- IOCL Apprentice Recruitment 2023 भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- उमेदवाराला फॉर्म मध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक आणि बरोबर भरायची आहे.
- त्यानंतर कागदपत्रे,सही आणि फोटो अपलोड करावे.
- उमेदवारांनी आपल्या श्रेणी नुसार अर्ज फी भरावी.
- फॉर्म पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
- शेवटी भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात पाहा.
अर्ज भरताना घ्यावयाची काळजी
- अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अंतिम तारखे नंतर अर्ज केल्यास तो अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्जदाराने अर्ज सादर करण्यापूर्वी नियम,अटी व पात्रते विषयी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जदाराने चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर आणि काळजीपूर्वक भरावी अन्यथा होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल माहिती :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक भारतातील सरकारी कंपनी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना 1964 मध्ये करण्यात आली आहे. भारतातील सर्वात सामाजिक प्रतिसाद देणाऱ्या एक आहे.या कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मधील कर्मचारी यांना पेन्शन डेली जाते.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड चे दोन स्पर्धक आहेत.भारत पेट्रोलियमआणि हिंदुस्तान पेट्रोलियम.
Important Links
Start IOCL Apprentice Recruitment 2023 | 21 October 2023 |
Last Date Online Application Form | 20 November 2023 |
Apply Online | Click Here |
Official Website | Click Here |
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास IOCL Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.
IOCL Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप
उमेदवारांनी IOCL Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद!!!