Indian Navy SSC Officer Recruitment 2023
Indian Navy SSC Officer Recruitment 2023:भारतीय नौसेना भरती साठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.तरुणांसाठी एक सुर्वणसंधी आहे.भारतीय नौसेने 224 पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.Indian Navy SSC Officer Recruitment 2023 या भरती साठी आपण इच्छुक आणि पात्र असाल तर आपण या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. Indian Navy SSC Officer Recruitment 2023 या भरती साठीची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही 8 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 29 ऑक्टोबर 2023 आहे.या भरती साठी पुरुष आणि महिला उमेदवार दोन्ही अर्ज करू शकतात.
Indian Navy SSC Officer Recruitment 2023 या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत Website वरती जाऊन या भरती साठी अर्ज भरू शकतात.भारतीय नौसेने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या आर्टिकल मध्ये आपण या भरती संबधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.ज्या मध्ये पात्रता,निवड प्रक्रिया,वयोमर्यादा आणि इतर माहिती पाहणार आहोत.उमेदवारांना सूचना अर्ज भरण्यापूर्वी Official Notification वाचून घ्यावे.
- पद संख्या :224
- पदांचा तपशील :
भारतीय नौसेना भरती 2023:पदे
भारतीय नौसेना भरतीची जाहिरात 224 पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.पदनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे पदांबाबत इतर माहिती अधिकृत जाहिरात पाहू शकता.
पदाचे नाव | जागा |
सामान्य सेवा | 40 |
हवाई वाहतूक नियंत्रक | 08 |
नौदल हवाई संचालन अधिकारी | 18 |
पायलट | 20 |
Logistics | 20 |
नौदल कन्स्ट्रक्टर | 20 |
शिक्षण शाखा | 18 |
अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा) | 30 |
इलेक्ट्रिकल शाखा(सामान्य सेवा) | 50 |
एकूण पदे | 224 |
भारतीय नौसेना भरती:माहिती
या भारतीय नौसेना भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाली आहे.अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 29 ऑक्टोबर 2023 आहे.Indian Navy SSC Officer Recruitment 2023 भरतीची निवड प्रक्रिया,वयोमर्यादा,पात्रता,अर्ज फी संबधी माहिती खाली दिली आहे.
विभागाचे नाव | भारतीय नौसेना |
भरतीचे नाव | Indian Navy Recruitment 2023 |
एकूण पदे | 224 |
पदाचे नाव | Short Service Commission Officer |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरु होण्याची दिनांक | 8 ऑक्टोबर 2023 |
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक | 29 ऑक्टोबर 2023 |
वेतन | रु.56,100/- Plus Allowances |
How To Apply Indian Navy SSC Officer Recruitment 2023
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा.
- सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे Click करा.
शैक्षणिक पात्रता:
जर आपण भारतीय नौसेना भरती 2023 साठी अर्ज करणार असाल तर आपणास शैक्षणिक पात्रता माहिती साने गरजेचे आहे.भारतीय नौसेना भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
पदाचे नाव | जागा | पात्रता |
SSC Officer | 224 | B.Tech/ B.Sc./ M.Sc/ MBA |
Indian Navy ची अधिकृत Website पाहण्यासाठी येथे click करा.
वयोमर्यादा:
भारतीय नौसेना भरती 2023 साठीची वयोमर्यादा ही सर्व वर्गामधील उमेदवारांसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत आहे.भारतीय नौसेना भरतीच्या अधिक माहिती साठी Official Notification पाहावे.
1)किमान वय 18 वर्षे २)कमाल वय 25 वर्षे |
महत्त्वाच्या तारखा:
भारतीय नौसेना भरती 2023 साठीच्या Important Dates खाली दिलेल्या आहेत.
ऑनलाइन अर्ज सुरु दिनांक | 08 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 29 ऑक्टोबर 2023 |
भारतीय नौसेना SSC अधिकारी रिक्त पद पात्रता निकष:
भारतीय नौसेने भरती 2023-24 ची जाहिरात प्रकाशित झाली आहे.या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता वेगळी ठेवण्यात आली आहे.उमेदवार अधिकृत अधिसूचनेद्वारे याबद्दल माहिती मिळवू शकतात.वरील पात्रता पर्ण करणारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्जाची फी:
भारतीय नौसेने भरती 2023-24 साठी कोणतीही अर्ज फी ठेवली नाही.
Gen / OBC / EWS | 0/- |
SC / ST / PH | 0/- |
निवड प्रक्रिया:
मित्रानो तुमच्या मनात आता प्रश्न आला असेल की या भरती साठी निवड कोणत्या प्रकारे होणार आहे आणि कोणकोणत्या चाचण्या कराव्या लागतील याची महिती पुढीलप्रमाणे.
- अर्जांची छाननी
- SSB मुलाखत
- कागदपत्रे
- वैधकीय चाचणी
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे Click करा.
अर्ज कसा करावा:
भारतीय नौसेना भरती 2023 साठीची Online अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे
- सर्वात अगोदर उमेदवारांनी Indian Navy च्या Official Website joinindiannavy.gov.in वरती जावे.
- Indian Navy SSC Officer Recruitment 2023 साठी Online पद्धतीने अर्ज करावेत.
- खाली दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकवरून तुम्ही अधिकृत Website वरती देखील पोहोचू शकता.
- Indian Navy SSC Officer Recruitment 2023 Application Form वरती क्लिक करा.
- भारतीय नौसेना एप्लीकेशन फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरावी.
- अर्ज भरताना आवश्यक ती शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज भरताना चुकीची माहिती भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.
- वर्गा नुसार अर्ज फी जमा करावी.
- फॉर्म भरताना दिलेली माहिती आणि कागदपत्रे चेक करून अर्ज सबमिट करावा.
- फॉर्म ची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहू शकता.
या प्रकारे उमेदवार Online पद्धतीने अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या लिंक्स:
Download Notification PDF | Click Here |
Official Website | Click Here |
भारतीय नौसेना ही भारतीय लष्कराची नौसेना शाखा आहे.जिचा इतिहास हा 400 वर्षा पूर्वीचा आहे.भारतीय नौसेना ही सागरी सीमांचे रक्षण करत नाही तर तिची सभ्यता आणि संस्कृती देखील राखते.हिंदू नौसेना ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सागरी लष्करी युनिटची स्थापना 1612 मध्ये झाली.भारतीय नौसेना शिस्त कायदा 8सप्टेंबर 1934 रोजी भारतीय विधान परिषदेने मंजूर केला आणि रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना झाली.
भारतीय नौसेनेचे काम काय:
- हवाई हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करणे.
- जलमार्गांवरील हल्ल्यांपासून संरक्षण करणे.
- सागरी संघर्षापासून देशाचे संरक्षण करणे.
शारीरिक पात्रता:
- पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची ही 157 सेमी आहे.
- महिला उमेदवारांची उंची ही 152 सेमी असावी.
- छाती ही 80 सेमी असावी.
भारतीय नौसेने साठी तयारी कशी करावी:
- सन्मानाने पदवी मिळविण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम केले पाहिजे आणि तुमच्या विज्ञान विद्याशाखेच्या १२ व्या वर्गाच्या अभ्यासासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे.
- परीक्षेच्या तयारी साठी वेळापत्रक तयार करणे महत्वाचे आहे.
- चालू घडामोडीची माहिती ठेवा.
FAQ:
Q1.भारतीय नौसेना ही सरकारी नोकरी आहे का?
Ans :भारतीय नौसेना ही भारतीय लष्कराची नौसेना शाखा आहे.आणि ती संरक्षण मंत्रालयाचा एक भाग आहे.
Q2.भारतीय नौसेने मध्ये भरती होण्यासाठी कमाल वय किती आहे?
Ans: भारतीय नौसेने मध्ये भरती होण्यासाठी कमाल वय हे 17.50 ते 22 वर्षे इतके आहे.
Indian Navy SSC Officer Recruitment 2023 बद्दल सर्वं माहिती आम्ही या लेखामध्ये दिली आहे.Navy मध्ये करिअर करण्याची ही चांगली संधी आहे.या नोकरीमुळे समाजात प्रतिष्ठा वाढते. या विभागामध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचार्यांना सुरक्षा प्रदान केली जाते. ही सरकारी नोकरी असल्यामुळे नोकरीसाठी सुरक्षितता मानली जाते. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तुम्ही नमूद केलेली PDF- सविस्तर जाहिरात पाहू शकता.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप:
उमेदवारांनी Indian Navy SSC Officer Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.