Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे मध्ये नोकरीची संधी; अर्ज झाले सुरू

Konkan Railway Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे कडून नवीन नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंजिनियरिंगच्या क्षेत्रातील तरुणांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे AEE/कॉन्ट्रॅक्ट, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत, ज्यु. तांत्रिक सहाय्यक/विद्युत,ज्यु. तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल, डिझाईन सहाय्यक/विद्युत, तांत्रिक सहाय्यक/विद्युत अशी एकूण 042 पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 05,12,14,19 आणि 21 जून 2024 आहे. तसेच या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत ही सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024
आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया Konkan Railway Bharti 2024 या भरती विषयी सविस्तर माहिती.

Konkan Railway Bharti 2024 Notification

एकूण पदे042
भरतीचे नावकोकण रेल्वे भरती
भरती विभागकोकण रेल्वे
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
श्रेणीकेंद्र सरकार अंतर्गत नोकरी
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज शुल्ककोणतेही अर्ज शुल्क लागू नाहीत
निवड प्रक्रियामुलाखत

Konkan Railway Bharti 2024 सविस्तर माहिती

पदाचे नाव & तपशील

अ.क्रपदाचे नावपद संख्या
1AEE/कॉन्ट्रॅक्ट03
2वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत03
3ज्यु. तांत्रिक सहाय्यक/विद्युत15
4ज्यु. तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल04
5डिझाईन सहाय्यक/विद्युत02
6तांत्रिक सहाय्यक/विद्युत15
एकूण042

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
AEE/कॉन्ट्रॅक्ट60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री (B.E/B.Tech)
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री (B.E/B.Tech)
ज्यु. तांत्रिक सहाय्यक/विद्युत60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री (B.E/B.Tech)
ज्यु. तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री (B.E/B.Tech)
डिझाईन सहाय्यक/विद्युतमान्यताप्राप्त संस्थे मधून इलेक्ट्रिकल, ड्राफ्ट्समन ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तांत्रिक सहाय्यक/विद्युत60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री (B.E/B.Tech)

वयोमर्यादा

उमेदवाराची श्रेणीवयोमर्यादा
सामान्य30 वर्षापर्यंत
SC/ST05 वर्षे शिथिलता
OBC03 वर्षे शिथिलता

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
AEE/कॉन्ट्रॅक्ट₹.56,100/-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत₹.44,900/-
ज्यु. तांत्रिक सहाय्यक/विद्युत₹.35,400/-
ज्यु. तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल₹.35,400/-
डिझाईन सहाय्यक/विद्युत₹.35,400/-
तांत्रिक सहाय्यक/विद्युत₹.25,500/-

मुलाखतीचा पत्ता : एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. जवळ, सी वुड्स रेल्वे स्टेशन सेक्टर – 40 सी वुड्स (पश्चिम) नवी मुंबई

मुलाखतीची तारीख : 05,10,12,17,19,21 जून 2024

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
महत्वाचे हे पण वाचा - CBI Recruitment 2024 | केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत भरती
ही माहिती तुमच्या ITI उत्तीर्ण मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ भेट द्या.

How To Apply Konkan Railway Bharti 2024

  • या पदासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. संबंधित पत्त्यावर उमेदवाराने हजर रहाणे आवश्यक आहे.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करावीत.
  • उमेदवार मूळ प्रमाणपत्रे सादर नाही करु शकला तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 05,10,12,17,19,21 जून 2024 असेल.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहावी. त्या मध्ये सर्व ती माहिती दिली आहे.
  • वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.