Indian Army BSc Nursing 2024 : इंडियन आर्मी नर्सिंग कोर्स; वाचा सविस्तर जाहिरात

Indian Army BSc Nursing 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army BSc Nursing 2024 : महिला उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. आता भारतीय सैन्य दलामध्ये BSc Nursing कोर्स 2024 द्वारे 220 पदे भरण्यात येणार असून ज्या महिला उमेदवार भारतीय सैन्य दलामध्ये नोकरी करण्यास इच्छुक आहेत त्यांचा साठी ही एक मोठी संधी आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अजून जाहीर करण्यात आली नसली तरीही आपण अर्ज लवकरात लवकर भरावेत. तसेच या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण आणि इतर सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे. पूर्ण माहिती पाहण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचवा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया खाली दिलेली जाहिरात पाहावी.

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया Indian Army BSc Nursing 2024 या भरती विषयी सविस्तर माहिती.

Indian Army BSc Nursing 2024 सविस्तर माहिती

एकूण जागा : 220

कोर्सचे नाव : Indian Army Nursing कोर्स 2024

Indian Army BSc Nursing 2024 Seats Details

अ.क्र.संस्थेचे नावउपलब्ध जागा
1CON,AFMC पुणे40
2CON,CH (EC) कोलकाता30
3CON,INHS आश्विन, मुंबई40
4CON,AH (R &R) नवी दिल्ली30
5CON,CH (CC) लखनऊ40
6CON,CH (AF) बंगलोर40
एकूण220

Indian Army BSc Nursing 2024 Qualification आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • या भरतीसाठी महिला उमेदवाराने फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयामध्ये 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.
  • NEET (UG) 2024

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 दरम्यान आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क

अर्जदाराची श्रेणीअर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी₹.200/-
SC/STफी नाही

वेतनश्रेणी : नियमानुसार

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अद्याप जाहीर नाही

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाईन अर्जयेथे पाहा

Indian Army BSc Nursing 2024 How To Apply अर्ज कसा करावा?

  • या कोर्स साठी इच्छुक उमेदवार जे NEET (UG) मध्ये पात्रता प्राप्त केली आहे ते महिला उमेदवार वर दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो
  • अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.