CRPF Constable GD Recruitment 2023|सीआरपीएफ भरती

CRPF Constable GD Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Constable GD Recruitment 2023:सरकारी भरतीची तयारी करत असलेल्या सर्व युवकांचे आमच्या या आर्टिकल मध्ये स्वागत आहे. जर आपण 10th पास असाल आणि सीआरपीएफ नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपल्या साठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल) या मध्ये आता 1,29,929 या रिक्त पदांवरती लवकरच भरती होणार आहे.प्रत्येक राज्यातील 10th पास उमेदवार या भरती साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.या भरती मध्ये 1,29,929 पदांपैकी 125262 जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि 4467 जागा महिला उमेदवारांसाठी असतील.एकूण रिक्त पदांपैकी 10% पूर्व-अग्निवीर यांच्या साठी राखीव असतील.CRPF Constable GD Recruitment 2023 या भरती साठी अर्ज भरण्यापूर्वी Official Notification जरूर पाहावे.CRPF Constable GD Recruitment 2023

या आर्टिकल मध्ये आपण CRPF Constable GD Recruitment 2023 च्या संबधित महत्वपूर्ण माहिती म्हणजे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रकिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती पाहणार आहोत.या आर्टिकल मध्ये आपणास Official Notification ची लिंक मिळेल. चला तर मग सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल) च्या भरती संबधी माहिती पाहूया.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023 सविस्तर माहिती

  • पदाचे नाव :कॉन्सटेबल (जीडी)
  • एकूण पदे :1,29,929
  • सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल)भरती माहिती खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नावकॉन्सटेबल (जीडी)
एकूण पदे1,29,929
शैक्षणिक पात्रता10th पास
वेतन21700- 69100/-
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
अर्ज कसा करावाOnline
अर्जाची फीGeneral/ OBC/ EWS-100/-
SC/ST/ Female/ Ex-Servicemen-फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची दिनांकUpdate Soon
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
CRPF Constable GD Recruitment 2023: सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल) मार्फत भरती घेण्यात येत असून त्या बद्दल पूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहत आहोत.अधिक माहिती साठी जाहिरात -PDF,पात्रता,वयोमर्यादा आणि इतर माहिती पाहणार आहोत.

CRPF कॉन्स्टेबल भरती 2023: पात्रता निकष

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023 साठी अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना PDF मधील पूर्ण माहिती समजून घ्यावी.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023:शैक्षणिक पात्रता

CRPF Constable GD Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10th उत्तीर्ण असावा.उमेदवाराला वयोमर्यादे संबधी पूर्ण माहिती असावी.

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10th उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्षे असावे.
  • सविस्तर जाहिरात- PDF पाहण्यासाठी येथे click करा.

सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल) यांच्या मार्फत 10th पास तरुणांसाठी सर्वात मोठी भरती होणार आहे.एकूण पदे 1,29,929 आहेत. CRPF Constable GD Recruitment 2023

जर आपण सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल) या मध्ये करिअर साठी स्वप्न पाहत असाल तर आपण या आर्टिकल मध्ये त्या संबधी पूर्ण माहिती पाहणार आहोत.या भरती साठी Online अर्ज भरावा लागेल.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023: पदांची माहिती

पुरुष125262
महिला4467
एकूण पदे 1,29,929
सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल) यांची अधिकृत website पाहण्यासाठी येथे click करा.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023: अर्ज फी

अर्ज सबमिट करताना उमेदवाराला भरावे लागणारी अर्जाची फी खालीलप्रमाणे असेल.अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल याची काळजी घ्यावी.

वर्ग अर्ज फी
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएसरु.100/-
एससी/एसटी/ईएसएम/महिलाफी नाही

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती अर्ज फॉर्म 2023

  • अधिसूचना जाहीर झाल्यानंतर सीआरपीएफ कॉन्सटेबल अर्ज फॉर्म 2023 ओपन होईल.
  • ऑनलाइन फॉर्म भरण्यापूर्वी पात्रता आणि वयोमर्यादा याची खात्री करा.
  • ऑनलाइन फॉर्म हे ऑक्टोबर 2023 मध्ये सुरु होतील.फॉर्म  crpf.gov.in वरती पण भरू शकता.
  • फॉर्म भरण्यासाठी उमेदवाराजवळ फोटो,मार्कशीट,सही आणि इतर कागदपत्रे आवश्यक हवे.
  • अंतिम दिनांकापूर्वी ऑनलाइन फॉर्म भरावा आणि भरती साठी तयारी सुरु करावी.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023:अर्ज कसा करावा

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती साठी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाइन करावा.त्याची माहिती पुढीलप्रमाणे. या भरती साठी अर्ज करण्या अगोदर Official Notification पहावे.

  • उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर जावे.
  • होमपेज वरती सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023 च्या दिलेल्या लिंक वरती click करावे.
  • अर्ज भरण्याअगोदर माहिती पूर्णपणे वाचून घ्यावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्जाची फी ऑनलाइन भरावी.
  • ऑनलाइन अर्ज सादर करावा.
  • सही,फोटो अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास अपात्र ठरविला जाईल.
  • अर्जाची प्रिंट आपल्या जवळ ठेवावी.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023:निवड प्रक्रिया

उमेदवारांना सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती निवड प्रक्रिया 2023 च्या नुसार पुढे दिलेल्या टप्प्यामध्ये पात्र असणे आवश्यक आहे.हे टप्पे पार केल्यानंतर उमेदवाराला भरती साठी पात्र ठरविले जाईल.या भरती साठी आपण चांगली तयारी केली आहे याची खात्री करा.

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक योग्यता चाचणी
  • शारीरिक मोजमाप चाचणी
  • वैधकीय चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी

आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे click करा.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023:वयोमर्यादा सूट

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023 या भरती साठी वयोमर्यादे मध्ये दिली जाणारी सूट ही वर्गानुसार असेल ती पुढीलप्रमाणे.

वर्ग वयोमर्यादा सूट
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती5 वर्षे
इतर मागासवर्गीय3 वर्षे
माझी अग्निवीर पहिली तुकडी5 वर्षे
माझी अग्निवीर3 वर्षे

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023:वेतन श्रेणी

  • सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023 अंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना वेतनमान हे 21700-69100/- इतके दिले जाईल.
  • उमेदवारांना 2 वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023:महत्त्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांकUpdate Soon
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांकUpdate Soon

सीआरपीएफ कॉन्सटेबल भरती 2023:ऑनलाइन लिंक

सीआरपीएफ कॉन्सटेबल(GD) अधिसूचना PDFClick Here
सीआरपीएफ कॉन्सटेबल(GD) भरती साठी ऑनलाइन अर्ज लिंक Click Here

सीआरपीएफ बद्दल थोडक्यात माहिती

सीआरपीएफ(केंद्रीय राखीव पोलीस दल)हे एक भारतीय पोलीस संस्थेचे महत्त्वपूर्ण घटक आहे.हे संगठन भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार काम करते.केंद्रीय राखीव पोलीस दल याची स्थापना 27 जुलै 1939 ला करण्यात आली.भारतात सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली.अंतर्गत शांतता टिकवून ठेवणे यांचे कार्य आहे.

उद्देश

केंद्रीय राखीव पोलीस दल यांचे ध्येय हे राष्ट्रीय कायद्याची अखंडता ठेवणे आणि कायद्याचे नियमन,सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था,अंतर्गत सुरक्षा प्रभावीपणे राखणे आणि घटनेचे वर्चस्व राखणे.

भूमिका

  • गर्दीवर नियंत्रण ठेवणे
  • दंगली वरती नियंत्रण ठेवणे
  • व्हीआयपी आणि महत्त्वपूर्ण संस्थाचे रक्षण करणे
  • नैसर्गिक आपत्ती वेळी मदतकार्य आणि बचाव कार्य करणे
  • संयुक्त राष्ट्र शांतता मिशन मध्ये भाग घेणे
  • युद्धाच्या वेळी आक्रमक लढणे

सारांश

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF) यांच्या मार्फत कॉन्सटेबल पदांवरती घेण्यात बंपर भरती बद्दल म्हणजेच CRPF Constable GD Recruitment 2023ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

CRPF Constable GD Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप:

उमेदवारांनी CRPF Constable GD Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.