NSG Bharti 2024 : राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

NSG Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NSG Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आम्ही नेहमीच नवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज अशीच एक मोठी नोकरीची संधी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मध्ये “सहाय्यक Comdr – I/II” या रिक्त पदाच्या जागेसाठी भरती घेण्यात येत आहे. ही भरती एकूण 10 जागांसाठी होत असून या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे.या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत या बद्दलची सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

NSG Bharti 2024
आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया NSG Bharti 2024 या भरती विषयी सविस्तर माहिती.

NSG Bharti 2024 Notification

एकूण रिक्त पदे : 10

पदाचे नाव : सहाय्यक Comdr – I/II

NSG Bharti 2024 सविस्तर माहिती

पदाचे नाव आणि तपशील

भरती विभागराष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG)
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
भरतीची श्रेणीकेंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे
पदाचे नावसहाय्यक Comdr – I/II
भरतीचा कालावधीपूर्ण काळ नोकरी
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 मे 2024
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकते नुसार आहे. (कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
वेतनश्रेणी : Level 7/ Level -6 Of Pay Matrix
नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मेहरामनगर,पालम,IGI विमानतळाजवळ (टर्मिनल -1) नवी दिल्ली – 110037

महत्वाच्या सूचना

  • वरील पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांचे नामनिर्देशन या मुख्यालयाकडे गेल्या पाच वर्षाच्या APAR ग्रेडिंगसह DE/Vigilance मंजूरी आणि वैद्यकीय सोबत संलग्न प्रोफॉर्म नुसार पाठवावे.
  • उमेदवारानी आपला बायोडाटा व दिलेली शैक्षणिक कागदपत्रे,अनुभव प्रमाणपत्र,पासपोर्ट साईझ फोटो,आधार कार्ड,पॅनकार्ड या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
  • उमेदवार जर मूळ कागदपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करत असताना विचारली जाणारी माहिती अचूक भरावी,अपूर्ण माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात PDF पहावी.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही योग्य ती माहिती मिळवू शकता.
हे पण वाचा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 0861 रिक्त जागांसाठी भरती
ही माहिती तुमच्या मित्राना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ भेट द्या

NSG बद्दल थोडक्यात माहिती

1986 मध्ये एनएसजी ची स्थापना करण्यात आली आहे. NSG म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांचे काम दहशवाद,बंडखोरी,अंमली पदार्थ यांची तस्करी,आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पासून देशाचे रक्षण करणे हे NSG चे मुख्य ध्येय आहे. एनएसजी कडे मार्शल आर्ट्ससह लढाईच्या विविध क्षेत्रात निपुणता आहे.या मध्ये भरती व्हायचे असल्यास लष्करातील उमेदवाराना फक्त तीन वर्षे सेवा आवश्यक आहे. पोलीस दलातील उमेदवाराना किमान पाच वर्षे सेवा असली पाहिजे.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
जाहिरात PDFयेथे पहा

NSG Bharti 2024 FAQs

NSG Bharti 2024 भरती अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 10 पदे भरण्यात येणार आहेत.

NSG Bharti 2024 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 मे 2024 आहे.

नोकरीचे ठिकाण काय असेल?

नोकरी ठिकाण हे नवी दिल्ली असणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.