ITBP GD Constable Bharti 2023| ITBP मध्ये कॉन्स्टेबल पदांवरती भरती

ITBP GD Constable Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITBP GD Constable Bharti 2023:इंडो-तिबेट पोलीस दल अंतर्गत भरती घेण्यात येत आहे.ITBP ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळा वरून जाहिरात प्रकाशित केली आहे.ही भरती 620 रिक्त पदांसाठी घेण्यात येत आहे.ITBP मध्ये सरकारी नोकरी साठी तरुणांना आता ही एक सुर्वणसंधी आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.इंडो-तिबेट पोलीस दल या भरती साठी उमेदवार अर्ज 5 ते 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत Official Website https://recruitment.itbpolice.nic.in या वरती भरू शकतात.ITBP GD Constable Bharti 2023 या भरती साठी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना सूचना पूर्ण माहिती वाचुनच मगच अर्ज करावा.ITBP GD Constable Bharti 2023

  • पद संख्या : 620
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल

इंडो-तिबेट पोलीस दल अंतर्गत 620 पदांवरती भरती घेण्यात येत आहे.तरुणांसाठी ही एक सुर्वणसंधी आहे.जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकतात. या भरती बाबतची संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता,अर्ज करण्याची पद्धत,वयोमर्यादा,निवडप्रक्रिया,अर्ज शुल्क आणि इतर माहिती पाहणार आहोत. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे.त्यामुळे उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे.अधिक माहिती साठी आपण खाली दिलेली सविस्तर जाहिरात PDF पाहू शकता.

How To Apply ITBP Constable Recruitment 2023

  • अर्ज कसा करावा : Offline
  • अर्जाची फी : 100/-
  • वयोमर्यादा : 18 ते 23
  • शैक्षणिक पात्रता : 10th पास
  • नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
  • अर्ज प्रकिया सुरु होण्याची दिनांक : 5 ऑक्टोबर 2023
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक :8 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : https://recruitment.itbpolice.nic.in/
  • सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे click करा.

आईटीबीपी जीडी कॉन्स्टेबल रिक्त जागा 2023

राज्य रिक्त पदे
उत्तराखंड16
सिक्कीम186
हिमाचल प्रदेश43
लद्दाख125
अरुणाचल प्रदेश250
एकूण पदे 620

ITBP ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे click करा.

अर्ज कसा करावा:

इंडो-तिबेट पोलीस दल अंतर्गत 620 पदांवरती भरती होणार असून अर्ज कसा करावा याची माहिती खाली दिली आहे.

  • सर्वात अगोदर ITBP च्या https://recruitment.itbpolice.nic.in/अधिकृत संकेतस्थळला भेट द्या.
  • अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास तो स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करावी.
  • आपले नाव,ई-मेल आयडी,जन्म तारीख,इतर कागदपत्रे अपलोड करावी.
  • वर्गानुसार अर्जाची फी भरावी.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर अपलोड करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर उमेदवाराला एक तारीख दिली जाईल त्या दिवशी संबधित उमेदवाराला  PET/ PST आणि कागदपत्रांसाठी संबंधित ITBP भरती केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी भरती संबधी जाहिरात पहावी.

वेतनमान:

ITBP GD Constable Bharti 2023:इंडो-तिबेट पोलीस दलामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतनमान हे खाली दिलेल्या सातव्या वेतन आयोगा नुसार देण्यात येईल.

पदाचे नाव वेतनमान
जीडी (कॉन्स्टेबल)21,700 ते 69,100/- प्रति महिना
वरील वेतनमानाच्या व्यतिरिक्त ITBP GD Constable Bharti मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महागाईभत्ता, धुलाई भत्ता, मोफत युनिफॉर्म, परिवहन भत्ता, विमान सेवा आणि इतर सुविधा देण्यात येतील.

अर्ज करण्यापूर्वी Official Notification पहावी.

वयोमर्यादा:

ITBP GD Constable Bharti 2023:या भरती साठीची वयोमर्यादेची गगना ही 01/08/2023 पर्यंत केली जाईल.उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असावे.ITBP च्या नियमानुसार अन्य वर्ग(OBC) ना 3 वर्षे आणि SC -ST यांना 5 वर्षाची सूट देण्यात येईल.अधिक माहिती साठी जाहिरात पहा.

अर्जाची फी:

ITBP GD Constable Bharti 2023:या भरती साठी अर्जाची फी ही सामान्य वर्ग, EWS, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उमेदवारांना निर्धारित फी भरावी लागेल.

General / OBC रु.100/-
SC / ST/ Femaleफी नाही

निवड प्रकिया:

उमेदवारांना पीईटी(PET), कागदपत्रे पडताळणी, लेखी परीक्षा या साठी हजर राहावे लागेल.उमेदवारांना आवश्यक ती शारीरिक चाचणी पूर्ण करावी लागेल.जे उमेदवार पात्र असतील त्यांना वैधकीय चाचणी पास करावी लागेल.इंडो-तिबेट पोलीस दल निवड प्रकिया खालील प्रमाणे असेल.

  • PET (पुरुष-5 km 24 मिनिटे) (महिला-1.6 km 8 मिनिटे 30 सेकंद)
  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • वैधकीय चाचणी

आवश्यक कागदपत्रे:

  • 10th/12th मार्कशीट
  • आधार कार्ड
  • स्वतःचा फोटो
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • Email ID
  • mobile No

पात्रता:

ITBP Constable Recruitment 2023 साठी पात्रता खालीलप्रमाणे असेल.

  • कॉन्स्टेबल पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 23 वर्षे असावी.अनुसूचित जाती जमातीसाठी 18 ते 25 वर्षे.SC साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट असेल.
  • शारीरिक पात्रता:- पुरुष i)उंची-162, छाती-76 ते 82 महिला i)उंची-155,छाती-लागू नाही

ITBP बद्दल माहिती:

भारत-चीन युद्धानंतर देशाच्या उत्तर सीमांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी 24 ऑक्टोबर 1962 रोजी ITBP (भारत- तिबेट पोलीस दल) ची स्थापना करण्यात आली.ITBP चे मुख्य कार्य भारत-तिबेट सीमेचे रक्षण करणे सीमेवरील लोकांना सुरक्षा प्रधान करणे अंतर्गत सुरक्षा पार पाडणे,महत्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करणे.1978 मध्ये पुर्र्चना 15  क्षेत्रात आणि 2018 च्या पाच सीमा 60 बटालियन होऊन एक मोठी शक्ती बनून विस्तारली.ITBP हे एक अर्धसैनिक दल आहे.

ITBP ची भूमिका आणि कार्ये:

  • ITBP त्यांच्या जबाबदारीच्या क्षेत्रात IB ला संरक्षण पुरविते.
  • संवेदनशील भागामध्ये सुरक्षा प्रधान करणे.
  • सीमेवरील लोकांना सुरक्षा देणे.
  • वीआयपी लोकांना सुरक्षा देणे.
  • बेकायदेशीर घटनांबद्दल सविस्तर तपासणी करणे.

ITBP GD Constable Bharti 2023 FAQ:

Q.ITBP काय आहे?

Ans: ITBP म्हणजे भारत- तिबेट पोलीस दल

Q.ITBP उंची किती पाहिजे?

Ans: पुरुष उमेदवारांसाठी 157 ते 165 आणि महिला उमेदवारांसाठी 147.5 ते 162 सेमी इतकी हवी.

Q.ITBP GD ची निवड प्रकिया काय आहे?

Ans:उमेदवाराला कागदपत्रे पडताळणी,शारीरिक चाचणी,वैद्कीय चाचणी,लेखी परीक्षा या मधून जावे लागेल.

Q.महिला उमेदवार या भरती साठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत का?

Ans:या भरती साठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.

Q.या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

Ans:10th पास उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात.

ITBP GD Constable Bharti 2023 बद्दल पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली गेली आहे.तरुणांना ITBP मध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी आली आहे.ही नोकरी केंद्र सरकारच्या Under असल्याने सुरक्षित मानली जाते.या नोकरी मध्ये अनेक लाभ मिळतात तसेच सेवा निवृत्त झाल्यानंतर सुविधा दिल्या जातात.या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.अधिक माहिती साठी ITBP च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

अशाच नोकरी संदर्भात नवीन अपडेट मिळविण्यासाठी तुम्ही आमचे इतर आर्टिकल पाहू शकता.आमचा हे नोकरी विषयी आर्टिकल तुम्हाला आवडले असेल आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना नोकरी मिळविण्यात मदत करा.अशाच नवीन नोकरी अपडेट साठी mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा WhatsApp Group Join करा.

टीप:

उमेदवारांनी ITBP GD Constable Bharti 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद !!!