NVS Bharti 2024|नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 जागांवरती भरती🟢 मुदतवाढ – 7 मे 2024 पर्यंत करा अर्ज

NVS Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NVS Bharti 2024 : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत नॉन टिचिंग पदांच्या 1377 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट वर दिल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मे 2024 आहे. या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची पद्धत, एकूण जागा या बद्दलची सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.NVS Bharti 2024.

NVS Bharti 2024

NVS Bharti 2024

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

एकूण रिक्त : 1377 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप बी)121
02असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप बी)05
03ऑडिट ऑफिसर (ग्रुप बी)12
04ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप बी)04
05लीगल असिस्टंट (ग्रुप बी)01
06स्टेनोग्राफर (ग्रुप बी)23
07कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप सी)02
08कॅटरिंग सुपरवाइजर (ग्रुप सी)78
09ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट
(HQ/RO Cadre)
21
10ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट
(JNV Cadre)
360
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप सी)128
12लॅब अटेंडंट (ग्रुप सी)161
13मेस हेल्पर (ग्रुप सी)442
14मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप सी)19
एकूण1377

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप बी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.SC नर्सिंग उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप बी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर+03 वर्षे अनुभव
ऑडिट ऑफिसर (ग्रुप बी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.COM
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप बी)इंग्रजी सह हिंदी मधील पदव्युत्तर पदवी/ हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा +02 वर्षे अनुभव
लीगल असिस्टंट (ग्रुप बी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी+03 वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर (ग्रुप बी)मान्यताप्राप्त बोर्डामधून 12 वी उत्तीर्ण
कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप सी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून BCA/B.SC/Computer Science/IT
कॅटरिंग सुपरवाइजर (ग्रुप सी)मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंट पदवी+10 वर्षे कॅटरिंग कामाचा अनुभव
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)मान्यताप्राप्त बोर्डामधून 12 वी उत्तीर्ण + टायपिंग 30 श.प्र.मी इंग्रजी आणि 25 श.प्र.मी मराठी
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)मान्यताप्राप्त बोर्डामधून 12 वी उत्तीर्ण + टायपिंग 30 श.प्र.मी इंग्रजी आणि 25 श.प्र.मी मराठी
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप सी)मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी उत्तीर्ण +ITI/Electrician/WireMan/Plumber + 02 वर्षे अनुभव
लॅब अटेंडंट (ग्रुप सी)मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी उत्तीर्ण/लॅब टेक्निक डिप्लोमा/मान्यताप्राप्त बोर्डामधून 12 वी उत्तीर्ण (सायन्स)
मेस हेल्पर (ग्रुप सी)मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप सी)मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी उत्तीर्ण

हे पण वाचा – RPF Bharti 2024: रेल्वे संरक्षण दलात 4460 पदांची मोठी भरती

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

  • एससी/एसटी – 05 वर्षे सवलत
  • ओबीसी – 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क

कॅटेगरीफी
सामान्य/ओबीसी [पद क्र.1]₹.1500/-
सामान्य/ओबीसी [पद क्र.2]₹.1000/-
एससी/एसटी/PWD₹.500/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणी₹.18,000 ते ₹.1,42,400
अर्ज करण्याची शेवटची तारीख7 मे 2024

निवड प्रक्रिया

NVS Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी मधील कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल. निवड प्रक्रिया ही वेगवेगळी असेल.

  • लेखी परिक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकिय तपासणी

अर्ज करण्याची पद्धत

  • NVS Bharti 2024 सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी nvs.ntaonline.in या अधिकृत वेबसाईटचा वापर करावा.
  • लिंक ओपन होईल त्यानंतर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर योग्य ती माहिती भरावी तसेच आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.(फोटो व सही)
  • फॉर्म भरत असताना सर्व माहिती बरोबर आणि अचूक भरावी.
  • चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे. या तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

काही महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

NVS Bharti 2024 ची ही महिती तुमच्या मित्रांना शेअर करा जेणे करून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट्स मिळविण्यासाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या धन्यवाद!