MCGM Recruitment 2024
MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या एकूण 38 रिक्त जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरती बाबतची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज भरावेत. या पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. 24 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2024 आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, नोकरी ठिकाण आणि इतर माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची लिंक आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.MCGM Recruitment 2024.
(MCGM Recruitment 2024) बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई 2024 संबंधी सर्व बारीक गोष्टी/तपशिल खाली दिले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
एकूण रिक्त पदे : 38
पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मानव संसाधन समन्वयक | (i) 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) SAP HCM प्रमाणपत्र (iii) Indian payroll (payroll configuration, running payroll etc) कामाचा 03 वर्षे अनुभव (iv) MS -CIT प्रमाणपत्र आवश्यक. |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 मार्च 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.[SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.1000/- [SC/ST : रु.900/-] PWD/महिला : फी नाही
वेतनश्रेणी : रु.25,500/- ते 81,100/-
नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख : 24 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024
असा करा अर्ज :
- या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करत असताना सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी नंतर आवश्यक कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्जदाराने आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) या पदावर नियुक्ती देण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पाहावी.
MCGM Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप करा | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
-: English :-
MCGM Recruitment 2024 : MCGM is Recruiting for 38 posts,and candidates can apply online.They should read the advertisement for details of minimum criteria, educational qualification,age limit, selection process,job location, salary details, application process before applying.Last date to apply online is 15 March 2024. Aspirants must read the advertisement the official documents PDF carefully before applying. Original PDF of the advertisement and official website links are given below.
MCGM Recruitment 2024 Overview :
Organization Name | MCGM Recruitment 2024 |
Post Name | Human Resource Coordinator |
Total Post | 38 Posts |
Age Limit | 18 to 38 years as on 15 March 2024 [ Reserved Category : 05 years Relaxation] |
Last Date to Apply | 15 March 2024 |
Application Fee | Open Category : Rs.1000/- [Reserved Category : Rs.900/- |
Job Location | Mumbai (Maharashtra) |
Pay Scale | Rs.25,500/- to Rs.81,100/- |
Educational Qualification :
Post Name | Qualification |
Human Resource Coordinator | (i) Degree in any discipline with 45% marks or any Engineering Diploma (ii) SAP HCM Certification (iii) Indian payroll (payroll configuration running payroll etc) 03 years work experience (iv) MS -CIT certificate. |
Application Starting Date : 24 February 2024
Last Date to Apply : 15 March 2024
Application Mode : Online
How To Apply MCGM Recruitment 2024 :
- Application is to be done online from link given below.
- Please read all the official documents carefully before applying.
- All the required certificates & documents should be attached with the application.
- Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidate.
- Last date to apply is 15 March 2024.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- PDF documents link are given below is official please go through before applying.
Important Links :
Official Website | Click Here |
PDF Notification | Click Here |
Online Application | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
FAQs For MCGM Recruitment 2024 :
Q. 1 : What is the age limit for MCGM Recruitment 2024?
Ans : The minimum Age required to apply for MCGM Recruitment 2024 is 18 years and maximum age limit 38 years as stated in the official notification.
Q. 2 : What are the educational qualifications required for MCGM 2024?
Ans : Applicants should possess a Degree or Graduation certificate from a recognized board or university to be eligible for the Human Resource Coordinator positions at MCGM.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.