UPSC Recruitment 2024 : UPSC मार्फत विविध पदांची भरती ; पाहा सविस्तर माहिती

UPSC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी,आता केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या बद्दलची अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 120 पदांसाठी ही भरती होत असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.उमेदवारांनी शेवटच्या तारखे अर्ज करणे अनिवार्य आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपण या भरती प्रक्रिये साठी पात्र असल्याची खात्री करावी.भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,परीक्षा फी,अर्ज करण्याची पद्धत,नोकरीचे ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात PDF कृपया काळजीपूर्वक वाचावी.मूळ जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. UPSC Recruitment 2024.

 UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.एकूण 120 पदांसाठी ही भरती घेण्यात येत असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती प्रक्रिये मध्ये "असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स,सायंटिस्ट-B(Physical-Civil),एडमिन ऑफिसर,सायंटिस्ट-B,सायंटिस्ट-B(Environmental Science),स्पेशलिस्ट ग्रेड III आणि इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल(टेक्निकल)"ही पदे भरली जाणार आहेत.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक कागदपत्रे,आरक्षणानुसार असणारा जागांचा तपशील आणि इतर माहिती पाहणार आहोत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group जॉईन करा अधिक माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.  

एकूण रिक्त : 120 जागा

पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स51
सायंटिस्ट-B(Physical-Civil)01
एडमिन ऑफिसर02
सायंटिस्ट-B09
सायंटिस्ट-B (Environmental Science)02
स्पेशलिस्ट ग्रेड III54
इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी
डायरेक्टर जनरल(टेक्निकल)
01
एकूण 120

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्सइंजिनिअरिंग मध्ये पदवी (Civil/Mechanical/Computer Science/IT/Aeronautical/Electrical/Electronics)
02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी
(Electronics/Physics) 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc
(Physics/Electronics) 05 वर्षे अनुभव.
सायंटिस्ट-B(Physical-Civil)M.Sc (Physics/Chemistry) 01 वर्षे अनुभव
किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/
Chemical Technology/Civil Engineering)
02 वर्षे अनुभव
एडमिन ऑफिसर(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
सायंटिस्ट-B(i) M.Sc (Zoology) (ii) 03 वर्षे अनुभव
सायंटिस्ट-B (Environmental Science)(i) M.Sc (Environmental Science) (ii) 03 वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड III(i) MBBS (ii) M. Ch/MD (iii) 03 वर्षे अनुभव
इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी
डायरेक्टर जनरल(टेक्निकल)
(i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 (योग्यता प्रमाणपत्र)
(ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 29 फेब्रुवारी 2024 रोजी,

  • जनरल : 35 ते 45 वर्षे
  • SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सूट
  • OBC उमेदवारांना : 03 वर्षे सूट

परीक्षा फी :

  • जनरल/ओबीसी/EWS : रु.25/-
  • SC/ST/PH/महिला : फी नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2024

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुपयेथे क्लिक करा

हे ही पाहा – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये 05 जागांसाठी भरती 

 UPSC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://upsconline.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळा वरून करावेत.
  • अर्ज करत असताना फॉर्म मध्ये विचारली जाणारी सर्व माहिती अचूक भरावी.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज चुकीच्या अथवा अपूर्ण पद्धतीने भरल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज बरोबर आणि पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पहावी.
  • संपूर्ण माहितीसाठी दिलेली अधिकृत वेबसाईट पहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

UPSC Recruitment 2024 : The Union Public Service Commission (UPSC) has released new recruitment. A total of 120 vacant posts for Assistant Director, Scientist-B, Administrative Officer Grade-I, and more this recruitment drive is set to attract aspiring candidates looking to make a meaningful impact in their professional journey. The application process commenced on the starting date mentioned and will be open until 29th February 2024,allowing ample time for interested individuals to submit their applications online. UPSC Recruitment 2024.

 UPSC Recruitment 2024

Total Posts : 120

Post Name & Details :

Post Name No. of Vacancy
Assistant Director of Operations51
Scientist-B (Physical-Civil)01
Administrative Officer Grade-I02
Scientist-B09
Scientist-B (Environmental Science)02
Specialist Grade III54
Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy
Director General (Technical)
01
Total120

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Assistant Director of OperationsEngineering Degree (Civil/Mechanical/Computer Science/IT/Aeronautical/Electrical/Electronics)
02 years experience or Post Graduate Degree
(Electronics/Physics) 02 years experience or B.Sc Physics/Electronics) 05 years experience
Scientist-B (Physical-Civil)(i) M. Sc (Physics/Chemistry) 01 years experience/
B.E/B.Tech (Chemical Engineering/
Chemical Technology/Civil Engineering)
02 years experience
Administrative Officer Grade-IGraduate/03 years experience in a supervisory capacity of Administration, Accounts & Establishment work in a Undertaking or Autonomous body or Statutory body.
Scientist-B(i) M.Sc (Zoology) (ii) 03 years experience
Scientist-B (Environmental Science)(i) M.Sc (Environmental Science) (ii) 03 years experience
Specialist Grade III(i) MBBS (ii) M.Ch/MD (iii) 03 years experience
Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy
Director General (Technical)
(i) Marine Engineer Officer Class-I (Certificate of Competence)
(ii) 05 years experience

Age Limit : As on 29 February 2024,

[SC/St : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]

  • Post No.1 : Up to 40 years
  • Post No.2 : Up to 35 years
  • Post No.3 : Up to 35 years
  • Post No.4 : Up to 35 years
  • Post No.5 : Up to 38 years
  • Post No.6 : Up to 40 years
  • Post No.7 : Up to 45 years

Application Fee : General/OBC/EWS : Rs.25/- [SC/ST/PH/Women : No Fee]

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date to Apply Online : 29th February 2024

UPSC Recruitment 2024 Important Links

Official WebsiteClick Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here
Join WhatsApp Group Click Here

How to Apply UPSC Recruitment 2024 :

  • Candidates must apply online through the website http://www.upsconline.nic.in.
  • Applications received through any other mode would not be accepted.
  • Candidates can do registration from address mentioned in the official PDF.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read the official documents carefully before applying.
  • The last date to apply is 29th February 2024.
  • For more information visit official website links.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.