MSSC Recruitment 2024
MSSC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई (MSSC) यांनी नवीन तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत पुढील रिक्त पदे भरली जाणार आहेत.Jt.संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी, सेवा निवृत्त एसीपी, निवृत्त पोलिस निरीक्षक अशी एकूण 17 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.MSSC Recruitment 2024 या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाहीत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF वाचावी.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई (MSSC) यांनी रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 17 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी,निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती खाली दिली आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि Instagram पेज फॉलो करा.
पद संख्या : 17 रिक्त पदे
पदांची नावे : Jt.संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी, सेवा निवृत्त एसीपी, निवृत्त पोलिस निरीक्षक
पदाचे नाव आणि पदसंख्या :
सह संचालक | 01 |
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | 01 |
सेवा निवृत्त एसीपी | 05 |
निवृत्त पोलिस निरीक्षक | 10 |
एकूण पदे | 17 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे यामध्ये कमीत कमी मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सह संचालक | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. |
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | उमेदवार अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. |
सेवा निवृत्त एसीपी | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. |
निवृत्त पोलिस निरीक्षक | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
वेतनश्रेणी :
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सह संचालक | रु.50,000/- |
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | रु.50,000/- |
सेवा निवृत्त एसीपी | रु.50,000/- |
निवृत्त पोलिस निरीक्षक | रु.45,000/- |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 पर्यंत 61 वर्षापर्यंत असावे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाहीत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस महासंचालक व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर -1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखती वेळी सादर करावयाची कागदपत्रे :
- वैयक्तिक माहिती
- शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- सेवानिवृत्त प्रमाणपत्र
- सेवानिवृत्त ओळखपत्र
- निवृत्ती वेतन पुस्तकाची प्रत
- मागील पाच वर्षाचे ACR
- आधार कार्ड/पॅन कार्ड/फोटो
मुलाखतीचे ठिकाण : पोलिस महासंचालक व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर -1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005.
उमेदवारांसाठी सूचना :
- उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज ऑफलाइन पध्दतीने करायचे आहेत.
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.
- दिलेल्या तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करताना स्वतःचा पत्ता, ई मेल आणि चालु मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी खाली मूळ जाहिरातीची लिंक दिली गेली आहे.
हे पण पाहा : एयर इंडिया एयर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी; तब्बल 130 जागांवरती मेगा भरती..!!
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि Instagram पेज फॉलो करा.
MSSC Recruitment 2024 In English
MSSC Recruitment 2024 : Maharashtra State Security Corporation Mumbai (MSSC) is going to conduct on new recruitment for the posts of “Jt. Director, Security Supervisory Officer,Retired ACP,Retired Police Inspector“ There are total of 17 vacancies are available.The application is to be done in offline mode.Please note that no other applications will be accepted other than offline applications.The last date to apply is 31th January 2024.So candidates who are eligible for the above posts will need to apply before the last date application. Visit our mahagovbharti website and see about Maharashtra State Security Corporation Recruitment 2024 post releted information in MSSC Mumbai notification 2024, MSSC vacancy and MSSC 2024 details. MSSC Recruitment 2024. MSSC Recruitment 2024.
Maharashtra State Security Corporation Recruitment 2024 :
Name of Department | Maharashtra State Security Corporation Recruitment 2024 |
Name of Posts | Jt. Director, Security Supervisory Officer,Retired ACP,Retired Police Inspector |
Job Details | Maharashtra State Security Corporation notification 2024 |
Job Location | Mumbai (Maharashtra) |
Application Mode | Offline |
Official Website | https://mssc.co.in/ |
Educational Qualification :
Post Name | Qualification |
Jt. Director | Graduation in discipline from a recognized University will be required. |
Security Supervisory Officer | Graduation in discipline from a recognized University will be required. |
Retired ACP | Graduation in discipline from a recognized University will be required. |
Retired Police Inspector | Graduation in discipline from a recognized University will be required. |
Pay Scale :
Post Name | Pay Scale |
Jt. Director | Rs.50,000/- |
Security Supervisory Officer | Rs.50,000/- |
Retired ACP | Rs.50,000/- |
Retired Police Inspector | Rs.45,000/- |
Application Fee : No Fee
Age Limit : 61 years
Selection Process : Interview
Address To Send Application : Director General of Police and managing Director Maharashtra State Security Corporation, Mumbai. Center -1, 32nd Floor,Word Trade Centre,Cuff Parade, Mumbai – 400005.
How to Apply MSSC Recruitment 2024 :
- The application for this recruitment has to be done offline.
- Candidates should read the information carefully before applying.
- The last date to apply is 31th January 2024.
- For more information please read the given PDF advertisement.
MSSC Recruitment 2024 Important Links :
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.