North Western Railway Bharti 2024|उत्तर पश्चिम रेल्वे विभागामध्ये 1646 जागांची मेगा भरती; आजच अर्ज करा

North Western Railway Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

North Western Railway Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता भारताच्या उत्तर पश्चिम रेल्वे विभागामध्ये तब्बल 1646 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. नुकतीच या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी विहीत कालावधी मध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) ची विविध पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.North Western Railway Bharti 2024

North Western Railway Bharti 2024
North Western Railway Bharti 2024 या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती या लेखा मध्ये दिली गेली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जानेवारी पासून सुरू होईल.या भरती बाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.या व इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लोगो वर क्लिक करून आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

एकूण : 1646 जागा

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)(i) 50% गुणांसह, 10वी उत्तीर्ण
(ii) ITI इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, पेंटर, मेसन,
पाईप फिटर, फिटर, डिझेल मेकॅनिक, वेल्डर,
M.M.T.M, टेक्निशियन, मशीनिस्ट.

वयोमर्यादा :10 फेब्रुवारी 2024 रोजी

  • किमान वय : 15 वर्षे
  • कमाल वय : 24 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

  • General/OBC/EWS : रू.100/-
  • SC/ST/PWD/Female : फी नाही

आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराचा चालु मोबाईल नंबर
  • उमेदवाराचा ई मेल आयडी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • संबंधित ITI ट्रेड चे मार्कशीट/प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • उमेदवाराची सही

नोकरी ठिकाण : अजमेर, बिकानेर, जोधपूर, जयपूर

उत्तर पश्चिम रेल्वे बद्दल थोडक्यात माहिती :

उत्तर पश्चिम रेल्वेने 2005 मध्ये त्यांचे कार्य सुरू केले. या रेल्वे चे मुख्यालय जयपूर येथे आहे. यांच्याकडे आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवा थार एक्सप्रेस जोधपूर ते मुनाबाओ आहे. उत्तर पश्चिम रेल्वे 2002 मध्ये अस्तित्वात आली. या रेल्वे मध्ये चार विभाग आहेत जयपूर, बिकानेर, जोधपूर, अजमेर.NWR मध्ये 578 रेल्वे स्थानके आहेत. इच्छुक उमेदवार उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये उत्तम करिअरसाठी 10वी किंवा ITI पदवी मॅट्रिक्युलेशन + पूर्व-RWB प्रशिक्षित स्काउट लीडर,प्रगत प्रशिक्षित मार्गदर्शक,नेता,कॅप्टन, SSC,मॅट्रिक्युलेट,अभ्यासक्रम करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024

महत्त्वाच्या सूचना :

  • जाहिराती मधील नमूद केलेल्या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे परिक्षा शुल्क हे 10 फेब्रुवारी 2024 या तारखे नंतर भरता येणार आहे. त्यानंतर परिक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांकडून परिक्षा शुल्क जमा करायचे राहिले असल्यास त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • या भरतीसाठी जमा केलेले शुल्क हे विना परतावा असून ते कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादे मध्ये सवलत देण्यात आली आहे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचे आहेत.
North Western Railway Bharti 2024

ऑनलाईन अर्ज असा करा :

  • उमेदवारांनी North Western Railway Bharti 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज फक्त दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज दिलेल्या मुदती मध्येच करावेत मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना उमेदवाराची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की उमेदवाराचे संपूर्ण नाव, शैक्षणिक पात्रता इ.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करावी.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात PDF पाहावी.
  • भरती संबंधी अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (Starting 10 जानेवारी 2024)

FAQs : North Western Railway Bharti 2024

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये एकूण किती जागांसाठी भरती होणार आहे?

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये एकूण 1646 जागांवरती भरती होत आहे.

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये कोणत्या पदासाठी भरती होत आहे?

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती होत आहे.

उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी काय आहे?

उत्तर पश्चिम रेल्वे साठी अर्ज करण्याचा कालावधी 10 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा. मगच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करा आणि मगच फार्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही.

मित्रांनो North Western Railway Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

North Western Railway Bharti 2024 In English

North Western Railway Bharti 2024

North Western Railway Bharti 2024 : The Recruitment notification has been announced NWR North Western Railway Recruitment 2024 interested and eligible candidates. Online Application are invited for the apprentice there are total 1646 vacancies to fill Applicants need to apply online mode. Online Application Started from 10th January 2024. Interested and eligible candidates can submit there application through given North Western Railway Registration link. For more details about North Western Railway Recruitment our website www.mahagovbharti.com

Total : 1646 Post

Name of the Post : Trade Apprentice

Educational Qualification :

Post NameQualification
Trade ApprenticeCandidates 10th Pass with minimum 50% +in ITI Related Trade (Electrician/Diesel Mechanic/Painter Fitter/Fitter/Welder/M.M.T.M
/Technician/Mechanist)

Age Limit :

  • 15 to 24 years as on 10th Fabruary 2024
  • SC/ST : 05 Years Relaxation
  • OBC : 03 Years Relaxation

Application Fees :

  • General/OBC : Rs.100/-
  • SC/ST/PWD/Female : No Fee

Required Documents :

  • Educational Certificate
  • Aadhar Card
  • Passport Size Photo
  • Mobile Number
  • E mail ID
  • Candidates Signature
  • Experience Certificate

Important Dates :

Application start Date 10 January 2024
Last date of online application 10 February 2024

How to Apply North Western Railway Recruitment 2024 :

  • Application to be done online from the official website.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility candidates.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • Last date to apply is 10th Fabruary 2024.
  • Please read the official documents carefully before applying.
  • For more information visit official website links are given below.
  • PDF documents link given below is official please go through before applying.

Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here (Starting 10 January 2024)

FAQs for North Western Railway Recruitment 2024 :

North Western Railway Recruitment 2024 Starting Date?

North Western Railway Recruitment 2024 Starting Date is 10th January 2024.

What is North Western Railway Salary?

North Western Railway Salary is as per Railway norms mentioned in official notification.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities. 🚀

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.