DTP Maharashtra Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये 154 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधी आहे. विविध पदांचा समावेश असून, ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज करण्यासाठी 20 जुलै 2025 पर्यंत उमेदवारांकडे मुदत असेल. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
DTP Maharashtra Bharti 2025 In Marathi
भरती विभाग | नगररचना मूल्यनिर्धारण विभाग |
भरती प्रकार | सरकारी नोकरी |
भरती श्रेणी | राज्य सरकारी |
एकूण पदे | 154 |
पदाचे नाव | कनिष्ठ आरेखक (गट -क), अनुरेखक (गट -क) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
पगार | 21,700 ते 81,900 |
Eligibility Criteria For DTP Maharashtra Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10th उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाताक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
वयाची अट : 18 ते 38 वर्षे असलेली उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाची फी : अराखीव : ₹.1000/-, राखीव : ₹.900/-
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्जाची शेवटची तारीख : 20 जुलै 2025
DTP Maharashtra Bharti 2025 Use Full Links
अधिकृत जाहिरात | जाहिरात 1 जाहिरात 2 |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.