KVK Jalgaon Bharti 2025| कृषी विज्ञान केंद्र जळगाव मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी! इथे करा अर्ज

KVK Jalgaon Bharti 2025 : कृषी विज्ञान केंद्र जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे.या भरतीमार्फत एकूण 05 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 07 जुलै 2025 पर्यंत मुदत आहे.कृषी संबंधित क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे.भरती बद्दलचा सर्व महत्वाचा तपशील खाली सविस्तरपणे देण्यात आला आहे.अर्ज करण्याअगोदर पीडीएफ लक्षपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती 2025

भरती विभाग कृषी विज्ञान केंद्र जळगाव
भरती प्रकार चांगल्या पगाराची नोकरी
एकूण पदे 05
अर्ज पद्धत ऑफलाईन
नोकरी ठिकाणजळगाव
वयाची अट सर्व पदांसाठी 35 वर्षे
अर्जाची शेवटची तारीख 07 जुलै 2025

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

KVK Jalgaon Bharti 2025 Vacancy

पदाचे नाव पद संख्या
विषय तज्ञ /शेती व्यवस्थापक/कार्यक्रम सहाय्यक05

KVK Jalgaon Bharti 2025 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता –

1.विषय तज्ञ : गृहशास्त्र,कृषी अभियांत्रिकी किंवा पशुसंवर्धन या विषयातील पदव्युत्तर (Masters Degree) पदवी.

2.शेती व्यवस्थापक : कृषी किंवा कृषी संबंधित विज्ञान/समाजशास्त्र शाखेतील पदवी (Bachelors Degree) किंवा समकक्ष पात्रता असावी.

3.कार्यक्रम सहाय्यक : कृषी किंवा कृषी संबंधित विज्ञान/समाजशास्त्र शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

KVK Jalgaon Bharti 2025 अर्ज प्रक्रिया

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 07 जुलै 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सचिव,सातपुडा विकास मंडळ,पाल,ता. रावेर,जिल्हा-जळगाव,महाराष्ट्र-425504. इथे अर्ज करायचा आहे.

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्याआगोदर दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचा.
  • अर्जामध्ये माहिती बरोबर भरलेली असावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 07 जुलै 2025 आहे. त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • जाहिरात मध्ये देण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्तीचे पालन करणे उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या.

error: Content is protected !!