Wardha Van Vibhag Bharti 2025 : वर्धा वन विभाग मध्ये तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मार्फत नवीन पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 23 जून 2025 ही शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्ज दाखल करण्याच्या इतर महत्वाच्या सूचना खाली देण्यात आलेल्या आहेत.

Van Vibhag Wardha Bharti 2025 संक्षिप्त माहिती
भरती विभाग : वर्धा वन विभाग अंतर्गत नोकरी
भरतीचे नाव : वर्धा वन विभाग भरती 2025
भरती श्रेणी : राज्य श्रेणी
भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी
वयाची अट : दिलेली नाही.
नोकरी ठिकाण : वर्धा
Wardha Van Vibhag Bharti 2025 पदाची माहिती
रिक्त पदे : आवश्यकतेनुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : मानद वन्यजीव रक्षक (महिला)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात pdf पहावी.
आवश्यक पात्रता : वन्यजीव संरक्षण, संवर्धन, मानद वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त, नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन, संरक्षण इ. कामाचा तपशील.
Wardha Van Vibhag Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज फी : लागू नाही.
अर्जाची शेवटची तारीख : 23 जून 2025
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : dycfwardha@gmail.com, dycfwardha@mahaforest.gov.in या ई-मेल वरती अर्ज करावेत.
निवड प्रक्रिया : टेस्ट व मुलाखत
Wardha Van Vibhag Bharti 2025 Notification
pdf जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.