UPSC Bharti 2025: केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2025; एकूण जागा 462

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

UPSC Bharti 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने 462 जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 03 जुलै 2025 शेवटची तारीख आहे. भरती बद्दलचा इतर महत्वाची माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025 In Marathi

भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

भरती श्रेणी : केंद्र सरकारी नोकरी

एकूण जागा : 462

अर्ज पद्धत : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

UPSC Bharti Vacancy 2025

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट डायरेक्टर (Banking)02
असिस्टंट डायरेक्टर (Corporate Law)03
कंपनी प्रॉसिक्युटर25
डिप्युटी सुपरिंटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट02
डेप्युटी आर्किटेक्ट16
असिस्टंट रजिस्ट्रार03
डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर07
स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर32
स्पेशालिस्ट ग्रेड III11
मेडिकल फिजिसिस्ट02
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स
ऑफिसर/टेक्निकल (DCIO/Tech)
13
सायंटिस्ट ‘B’01
असिस्टंट डायरेक्टर (Industrial Hygiene)02
डेप्युटी डायरेक्टर (मेडिकल)02
डेप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी44
असिस्टंट एडिटर01
असिस्टंट केमिस्ट04
असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट12
असिस्टंट मिनरल इकॉनॉमिस्ट (इंटेलिजन्स)06
केमिस्ट04
ज्युनियर मायनिंग जिओलॉजिस्ट05
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I53
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II12
डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर170
आयुर्वेदिक फिजिशियन04
होमिओपॅथिक फिजिशियन04
मेडिकल ऑफिसर (Siddha)04
व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन18

एकूण पदे : या भरती मार्फत एकूण 462 पदे भरली जाणार आहेत.

Eligibility Criteria For UPSC Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवशक्यतेनुसार असल्याने अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

वयाची अट : 30 ते 40 वर्षे [SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.25/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

UPSC Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 03 जुलै 2025

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

UPSC Bharti 2025 Use Full Links

भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.