Mahavitaran Bharti 2024|महावितरणमध्ये 6222 पदांची मोठी भरती; कारीयरसाठीची सुर्वणसंधी!

Mahavitaran Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Bharti 2024 : तरुणांना 2024 मध्ये महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.मध्ये ने 6222 नवीन पदांची मोठी भरती जाहीर केली आहे.यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर आणि पदवीधर तरुणांना एक चांगली संधी आहे.या मध्ये पदविका आणि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, विद्युत सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक लवकरच उपलब्ध होईल.Mahavitaran Bharti 2024 या भरती बाबतची असणारी संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता,वेतनमान, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बद्दलची माहिती खाली दिली गेली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.सबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.

Mahavitaran Bharti 2024

एकूण : 6222 रिक्त पदे

पदाचे नाव आणि तपशील :

अ.क्र.पदाचे नाव रिक्त जागा
1कनिष्ठ सहाय्यक (लेखा)468
2विद्युत सहाय्यक5347
3पदविका अभियंता51
4पदविका अभियंता (स्थापत्य)35
5पदवीधर अभियंता281
6पदवीधर अभियंता (स्थापत्य)40
एकूण 6222

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)बी.कॉम/बी.एम.एस/बीबीए/MSCIT किंवा समतुल्य
विद्युत सहाय्यकमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10वी 12 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय
परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) प्रमाणपत्र.
पदविका अभियंताविद्युत अभियांत्रिकी मधील पदवी
पदविका अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी
पदवीधर अभियंताविद्युत अभियांत्रिकी मधील पदवी/बी.ई/बी.टेक
पदवीधर अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी/बी.ई/बी.टेक सिव्हिlल

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्गरु.500/-
विद्युत सहाय्यक पदांसाठीरु.250/-
आरक्षित प्रवर्गरु.250/-
विद्युत सहाय्यक पदांसाठीरु.125/-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांची नवीन भरती;त्वरित अर्ज करा
  • वेतनमान : दरमहा रु.15,000/- ते रु.22,000/- पर्यंत
  • वयोमर्यादा :18 ते 35 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
  • निवड पद्धत : ऑनलाईन परीक्षा/मुलाखत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : जानेवारी 2024

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची तारीख आणि शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने अथवा अपूर्ण माहितीसह सादर केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • शेवटी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट वरती जाऊन माहिती घेऊ शकता.

महत्त्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PDF जाहिरात लिंक :

विद्युत सहाय्यक डाऊनलोड करा
कनिष्ठ सहाय्यक डाऊनलोड करा
पदविका अभियंता डाऊनलोड करा
पदवीधर अभियंता डाऊनलोड करा

मित्रांनो Mahavitaran Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 In English

Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd has invites application from eligible & interested candidates for 6222 Diploma & Graduates Engineer Trainee, Vidyut Sahayyak, Junior Assistant, Diploma Trainee, Graduates Engineer Trainee -Distribution Post. Candidates who have interested to register online application may apply on or before available soon for Mahavitaran Bharti 2024.more details about this recruitment following details and allow our website notification.

Number Of Posts : 6222 Vacancies
Post Name & Details :
Sr. No. Name of PostVacancies
1Vidyut Sahayyak5347
2Junior Assistant (Accountant)468
3Diploma Trainee – Distribution51
4Diploma Trainee – Civil35
5Graduate Engineer Trainee – Distribution281
6Graduate Engineer Trainee – Civil40
Total 6222
Educational Qualification :
Name of PostQualification
Vidyut Sahayyak10th & 12th pass and ITI Certificate in Electrician/Wireman Trade.
Junior Assistant (Accountant)B. Com/BMS/BBA/with MSCIT or its equivalent.
Diploma Trainee – DistributionDiploma in Electrical Electrical Engineering.
Diploma Trainee – CivilDiploma in Civil Engineering.
Graduate Engineer Trainee – DistributionDegree in Civil Engineering.
Graduate Engineer Trainee – CivilTrainee Degree in Electrical Engineering.
Age Limit :
Post Name Age Limit
Vidyut Sahayyak18 to 27 Years
Junior Assistant (Accountant)30 Years
Diploma Trainee – Distribution30 Years
Diploma Trainee – Civil30 Years
Graduate Engineer Trainee – Distribution35 Years
Graduate Engineer Trainee – Civil35 Years
Application Fee :
Open CategoryRs.500/-
Vidyut SahayyakRs.250/-
Reserved CategoryRs.250/-
Vidyut SahayyakRs.125/-
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
  • Pay Scale : Rs.15,000 to Rs.22,000/-
  • Job Location : All Maharashtra
  • Selection Process : Online Test/Interview
  • Application Mode : Online
  • Application Starting Date : January 2024
  • Application Last Date : January 2024
How to Apply Mahavitaran Bharti 2024 :
  • Candidates should apply online for this recruitment.
  • Application will be accepted through the portal online.
  • The link to apply is given below.
  • Necessary documents and certificates should be attached while applying.
  • Application starting date and last date will be available soon.
  • If the application is submitted incorrectly with incomplete information, the candidates will be disqualified.
  • Application fee should paid if required.
  • Finally take a printout of the filed the application form and keep it colose.
  • For more information you can visit the PDF advertisement given below and the official website.
Mahavitaran Notification Download Link :
Vidyut SahayyakClick Here
Junior Assistant (Accountant)Click Here
Diploma Trainee Click Here
Graduate Trainee Click Here
Important Links :
Official WebsiteClick Here
Online Apply Click Here
Mahavitaran Bharti 2024 FAQs :

Q. When will the application process for Mahavitaran Bharti 2024 ?

January 2024.

Q. What is the total Vacancies for Mahavitaran Bharti 2024?

The total number of vacancies in Mahavitaran Bharti 2024 is 6222 seats.

Q. What is the last date of Mahavitaran Bharti 2024 Application?

January 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

Mahavitaran Bharti 2024 भरती बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.