Maha Metro Nagpur Bharti 2025| नागपूर मेट्रो अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी! इथे करा आवेदन

Maha Metro Nagpur Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरीच्या संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. आता नागपूर मेट्रो अंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या एकूण 06 जागा भरण्यात येणार आहेत. जे उमेदवारांना खाली दिलेल्या पदांमधे रस आहे असे उमेदवार आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करू शकतात. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर महत्त्वाची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यासाठी 03 एप्रिल 2025 पर्यंत मुदत आहे.Maha Metro Nagpur Bharti 2025

Maha Metro Nagpur Bharti 2025

Maha Metro Nagpur Jobs 2025

एकूण रिक्त जागा : 06

भरती विभाग : महा मेट्रो नागपूर अंतर्गत नोकरी

भरतीचे नाव : महा मेट्रो नागपूर भरती 2025

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने असेल.

Maha Metro Nagpur Bharti 2025 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01मुख्य प्रकल्प व्यवस्थापक01
02महाव्यवस्थापक01
03व्यवस्थापक02
04सहाय्यक व्यवस्थापक02

Educational Qualification For Maha Metro Nagpur Bharti 2025

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : मान्यताप्राप्त सरकारी संस्थेतून / विद्यापीठातून पूर्णवेळ बी.ई./ सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. असणे आवश्यक आहे.

पद क्र.2 : पूर्णवेळ एमबीए (एचआर) किंवा मास्टर्स सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून ६०% गुणांसह कार्मिक व्यवस्थापन पदवी असणे आवश्यक.

पद क्र.3 : पूर्णवेळ एमबीए (एचआर) किंवा मास्टर्स कार्मिक व्यवस्थापन पदवी ६०% गुणांसह सरकारी मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून. असणे आवश्यक आहे.

पद क्र.4 : सरकारी मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ बी.ई./ बी.टेक केलेले असणे आवश्यक.

Maha Metro Nagpur Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा :

  • पद क्र. 1 & 2 : 55 वर्षे
  • पद क्र. 3 : 40 वर्षे
  • पद क्र. 4 : 35 वर्षे

अर्ज शुल्क : खुला/ओबीसी : ₹.400/- [अनुसूचित जाती/ जमाती/महिला : ₹.100/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

मिळणारे वेतन :

  • मुख्य प्रकल्प व्यवस्थापक : 60,000/- ते 1,80,000/- रु.
  • महाव्यवस्थापक : 60,000/- ते 1,80,000/- रु.
  • व्यवस्थापक : 50,000/- ते 1,60,000/- रु.
  • सहाय्यक व्यवस्थापक : 50,000/- ते 1,60,000/- रु.

Maha Metro Nagpur Bharti 2025 Apply Date

  • अर्ज सुरू दिनांक : 04 मार्च 2025
  • अर्जाची अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Limited, Metro – Bhawan, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur- 440 010.

महत्त्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला/पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

Maha Metro Nagpur Bharti 2025 Notification

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ऑफलाईन अर्जइथे क्लिक करा

अशा पद्धतीने करा ऑफलाईन अर्ज

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्येदिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
  • तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (थेट मुलाखत) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • मुलाखतीचा पत्ता वरती दिला आहे.