Indian Army SSC Tech Recruitment 2025 : मित्रांनो भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, जाहिरातीनुसार 65 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टोबर 2025) व 36 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) महिला (ऑक्टोबर 2025) साठी एकूण 381 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो 07 जानेवारी 2025 पासून ओपन झाली असून ती 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे.
तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर वरील पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, मिळणारा पगार तसेच इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेली जाहिरात PDF पाहावी.Indian Army SSC Tech Recruitment 2025
⚠️सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Indian Army SSC Tech Recruitment 2025 थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | भारतीय सैन्य [Indian Army] |
भरतीचे नाव | भारतीय सैन्य SSC (Tech) कोर्स भरती 2025 |
एकूण पदे/जागा | 381 |
अर्ज पद्धत | Online |
अर्ज फी | लागू नाही |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
ही महत्वाची अपडेट बघा – Nagpur Mahakosh Bharti 2025| नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालयात 56 जागांची भरती; लवकर करा अर्ज
Indian Army SSC Tech Recruitment 2025 Vacancy
पदांचा तपशील
पदाचे नाव | पुरुष | महिला | पद संख्या |
SSC (T)-65 & SSCW (T) 36 | 350 | 29 | 379 |
पदाचे नाव | पद संख्या |
SSCW Tech | 01 |
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) | 01 |
एकूण 381 पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता/Educationl Qualification
पदाचे नाव | पात्रता |
SSC (T)-65 & SSCW (T)-36 | संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार. |
SSCW Tech | B.E/B.Tech |
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) | कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. |
वयाची अट/Age Limit
1.SSC (T)-65 & SSCW (T)-36 : उमेदवाराचा जन्म 02 ऑक्टोबर 1998 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यानचा असावा.
2.Widows of Defence Personnel : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 35 वर्षापर्यंत.
Indian Army SSC Tech Recruitment 2025 Apply Dates
अर्ज सुरु झालेली तारीख : 07 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2025
Indian Army SSC Tech Recruitment 2025 Notification PDF
जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
महत्त्वाचे :
Indian Army SSC Tech Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्यांबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी mahagovbharti रोज भेट देत जा.