Coal India Bharti 2024 : कोल इंडिया लिमिटेड (CIL) द्वारे 24 ऑक्टोबर 2024 रोजी भरती जाहिरात (04/2024) प्रकाशित केली आहे.या मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 640 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क,महत्त्वाच्या तारखा आणि इतर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून ती 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल. त्यामुळे जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
Coal India Bharti 2024 Details
पदनाम | जागा |
---|---|
मॅनेजमेंट ट्रेनी | 640 |
पदांचा विषयानुसार तपशील :
विषय | जागा |
---|---|
मायनिंग | 263 |
सिव्हिल | 91 |
इलेक्ट्रिकल | 102 |
मेकॅनिकल | 104 |
सिस्टम | 41 |
E&T | 39 |
Educational Qualification For 2024 शैक्षणिक पात्रता :
पात्रता |
---|
(i) 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (Mining,Civil,Electrical,Mechanical इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE,B.Tech,B.Sc Engineer.(Computer Science, Computer Engineering,IT,E&T) किंवा MCA (ii) GATE 2024 |
वयाची अट (Age Limit) : 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत)
अर्ज फी : सर्वसाधारण/ओबीसी/EWS : ₹.1180/- SC/ST/PWD/ExSM : फी नाही)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
New Bharti - Yantra India Ltd Bharti 2024 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांची बंपर भरती;पाहा माहिती
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2024 (10:00 AM)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2024 (6:00 PM)
जाहिरात (Notification) – Click Here
अधिकृत वेबसाईट – Click Here
How To Apply For Coal India Bharti 2024
- सदर भरतीसाठी अर्ज हा www.coalindia.in या वेबसाईट वरून करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 (6:00 PM) पर्यंत आहे.
- अर्ज फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.