MSC Bank Bharti 2024|महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये नोकरीची संधी! लवकर करा अर्ज

MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 75 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या मध्ये ‘प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी’ ही पदे भरण्यात येतील या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून 08 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. सदर पदासाठी आपण जर अर्ज करणार असाल तर त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF लक्षपूर्वक वाचून घ्यावी.MSC Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSC Bank Bharti 2024 Notification

जाहिरात क्र.02/MSC Bank/2024-2025
उपलब्ध जागा075
अर्ज स्विकारण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख08 नोव्हेंबर 2024
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटhttps://www.mscbank.com/

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024

उपलब्ध पदे : 075

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदनामजागा
1प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी25
2प्रशिक्षणार्थी सहयोगी50
एकूण075
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
  • पद क्र.1 : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2 : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट/Age Limit :
  • पद क्र.1 : 23 ते 32 वर्षे
  • पद क्र.2 : 21 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क/Application Fee :
  • पद क्र.1 : ₹.1770/-
  • पद क्र.2 : ₹.1180/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 08/11/2024

हे पण वाचा : Punjab And Sind Bank Bharti 2024|बँकेत नोकरीची संधी! बघा संपूर्ण माहिती

MSC Bank Bharti 2024 Use Full Links

जाहिरात Notificationइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

How To Apply For MSC Bank Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
  • या भरतीसाठी अर्ज तुम्हाला खाली देण्यात आलेल्या लिंक वरूनच करावा लागेल.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता आणि अटी तपासून पाहा त्यासाठी अधिकृत pdf खाली देण्यात आली आहे.
  • अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून PDF बनवून अपलोड करावीत.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा तपासून पहावा आणि मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत वेबसाईट वर जाऊन भेट द्या.

लवकर नोकरीचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp लोगो वर क्लिक करून आमचा नोकरी ग्रुप जॉईन करु शकता.