GRSE Bharti 2024|गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर मध्ये मेगा भरती!आत्ताच करा अर्ज

GRSE Bharti 2024 – मित्रांनो गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर मध्ये मेगा भरती निघाली आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत असेल त्यापूर्वी अर्ज करणे अनिवार्य असेल. अर्ज करण्यासाठी असणाऱ्या अटी आणि पात्रता या बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहावी. मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.GRSE Bharti 2024

GRSE Bharti 2024 – सविस्तर माहिती

जाहिरात क्र. : APP:01/24

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उपलब्ध पदे : 0236

गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लिमिटेड भरती 2024

पदाचे नाव आणि शैक्षणिक अहर्ता

पदनामपदेशैक्षणिक अहर्ता
ट्रेड अप्रेंटिस EX-ITI90ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)4010th उत्तीर्ण
पदवीधर अप्रेंटिस40संबंधित विषयामध्ये B.E/B.Tech
टेक्निशियन अप्रेंटिस60संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी डिप्लोमा
HR ट्रेनी0660% गुणांसह MBA/PG पदवी/PG डिप्लोमा किंवा समतुल्य
SC/ST/OBC/PH 55% गुण
एकूण236

वयोमर्यादा/Age Limit :

उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी,14 ते 26 वर्षे असावे.(SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सवलत)

अर्ज फी/Application Fee : फी नाही

मिळणारा पगार :

  • पद क्र.1 ते 4 – ₹.6000 ते 15,000/-
  • पद क्र.5 – ₹.15,000/-

नोकरीचे ठिकाण : कोलकाता & रांची

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024

GRSE Bharti 2024 Use Full Links

जाहिरात PDFपद क्र.1 ते 4 क्लिक करा
पद क्र.5 क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
हे पण वाचा : MSC Bank Bharti 2024|महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये नोकरीची संधी! लवकर करा अर्ज

लवकर नोकरीचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp लोगो वर क्लिक करून आमचा नोकरी ग्रुप जॉईन करु शकता.