Shivaji University Bharti 2024|शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये 12वी तरूणांना नोकरीची उत्तम संधी..!इथे करा आवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shivaji University Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर 10वी,12वी किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागामध्ये नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.या भरती अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.मित्रांनो या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत.अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,रिक्त पदांचा तपशील,वयाची अट,अर्ज शुल्क,अर्ज पद्धत आणि इतर महत्वाचा तपशील सविस्तर पणे खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Shivaji University Bharti 2024

Shivaji University Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे संस्था : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

भरतीचे नाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2024

भरती श्रेणी : खाजगी नोकरी

एकूण पदे : 048

पदनाम : प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लेखनिक,प्रशिक्षणार्थी लघुलेखक,,प्रशिक्षणार्थी सुतार,प्रशिक्षणार्थी पंप ऑपरेटर,प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्लंबर,प्रशिक्षणार्थी गवंडी,प्रशिक्षणार्थी वायरमन,प्रशिक्षणार्थी प्रयोगशाळा सहाय्यक,मेस्वी

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदानुसार 10वी,12वी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही

पगार : नियमानुसार

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 21 सप्टेंबर 2024 सकाळी 11:00 ते दुपारी 02:00 पर्यंत

मुलाखतीचा पत्ता : रामानुजन हॉल,गणित अधिविभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Shivaji University Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये घडवा करिअर..!तब्बल 1,511 पदांची मेगा भरती|SBI SCO Bharti 2024

जाहिरात [PDF] – इथे क्लिक करा

नमुना अर्ज – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – www.unishivaji.ac.in

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.