ZP Gadchiroli Bharti 2024| गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये नोकरीच्या संधी! आजच करा अर्ज

ZP Gadchiroli Bharti 2024 : मित्रांनो गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मार्फत शिक्षक पदांच्या एकूण 0539 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत त्यासाठी 27 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. पुढे आपणास या भरती बद्दलचा सविस्तर पदांचा तपशील आणि इतर महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ZP Gadchiroli Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नावZP Gadchiroli Bharti 2024
एकूण जागा0539
पदाचे नावप्राथमिक शिक्षक/
पदवीधर प्राथमिक शिक्षक
अर्ज पद्धतीऑफलाईन
शेवटची तारीख27 ऑगस्ट 2024

ZP Gadchiroli Bharti 2024 पदांचा सविस्तर तपशील

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक419HSC/D.Ed/D.EI.Ed/D.T.Ed/TCH,TET/CTET पेपर I
पदवीधर प्राथमिक शिक्षक120D.Ed/D.EI.Ed/D.T.Ed/TECH किंवा D.Ed/B.A.E.d/B.SC.Ed,TET/CTET पेपर I – TAIT
एकूण539

वयाची अट : उमेदवाराचे वय 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग : 05 वर्षे सवलत]

अर्जाची फी : फी नाही

मिळणारा पगार : ₹.20,000/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024

नोकरी ठिकाण : गडचिरोली

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 394 जागांची मेगा भरती|Umed MSRLM Bharti 2024

🌐अधिकृत वेबसाईट : क्लिक करा

📃जाहिरात (PDF) : क्लिक करा

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
  • 27 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • फोटो हा रीसेंटमधीलच असावा. आणि फोटो वरती तारीख असावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अथवा सविस्तर जाहिरात पाहा.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिका मध्ये 682 जागांची भरती – PMC CMYKPY Bharti 2024

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.