WRD Maharashtra Bharti 2023|महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये 4497 पदांसाठी भरती

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये नोकरीची सुर्वण संधी कारण आता राज्याच्या जलसंपदा विभागामध्ये 14 संवर्गातील 4497 पदे भरली जाणार आहेत.WRD ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून जाहिरात प्रसिद्ध केली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.या भरती अंतर्गत वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघु लेखक,कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक,आरेखक अशी विविध पदे भरली जाणार आहेत.WRD Maharashtra Bharti 2023 भरती करिता पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागविण्यात आले असून 03 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या भरतीमधील पात्रता,वयोमर्यादा,अर्जप्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Jalsampada Vibhag Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023:जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे.WRD Maharashtra Bharti 2023 या भरती अंतर्गत 4497 पदे भरली जाणार आहेत.जलसंपदा विभाग भरती 2023 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

  • एकूण पदे : 4497
  • पदाचे नाव आणि तपशील
पद. क्र पदाचे नाव पद संख्या
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट -ब)04
2निम्नश्रेणी लघुलेखक (गट -ब)19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट -ब)14
4वैज्ञानिक सहाय्यक (गट -ब)05
5आरेखक (गट-क)25
6सहाय्यक आरेखक (गट-क)60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)1528
8प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)35
9आरेखक (गट-क)284
10दफ्तर कारकून (गट-क)430
11मोजणीदार (गट-क)758
12कालवा निरीक्षक (गट-क)1189
13सहाय्यक भांडारपाल (गट-क)138
14कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क)08
Total4497

WRD Maharashtra Bharti 2023:वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट -ब)44900 – 142400
निम्नश्रेणी लघुलेखक (गट -ब)41800 – 132300
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट -ब)41800 – 132300
वैज्ञानिक सहाय्यक (गट -ब)38600 – 122800
आरेखक (गट-क)29200 – 92300
सहाय्यक आरेखक (गट-क)25500 – 81100
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)25500 – 81100
प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)21700 – 69100
आरेखक (गट-क)21700 – 69100
दफ्तर कारकून (गट-क)19900 – 63200
मोजणीदार (गट-क)19900 – 63200
कालवा निरीक्षक (गट-क)19900 – 63200
सहाय्यक भांडारपाल (गट-क)19900 – 63200
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क)19900 – 63200

WRD Maharashtra Bharti 2023:माहिती

श्रेणीसरकारी नोकरी
भरतीचे नावजलसंपदा विभाग भरती
अर्ज करण्याची पद्धतOnline
निवडप्रक्रियाऑनलाईन परीक्षा
नोकरी ठिकाणसंपूर्णमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in

शैक्षणिक पात्रता

पद.क्र पात्रता
1 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदवी
2 i)10 वी उत्तीर्ण/लघुलेखन 100 श.प्र.मि/इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
3 भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदवी
4 भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
5 स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा 03 वर्षे अनुभव
6 स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
7 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा
8 भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
9 i) 10 उत्तीर्ण ii) ITI आरेखक स्थापत्य/ किंवा कला
10i) कोणत्याही शाखेतील पदवी ii)मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि/इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
11 i) कोणत्याही शाखेतील पदवी ii)मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि/इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
12 i)10 उत्तीर्ण ii)मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि/इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
13i)10 उत्तीर्ण ii)मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि/इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
14 12 वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण ITI भूमापक (सर्वेक्षक) iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य

HOW TO APPLY WRD Recruitment 2023

Online अर्ज करण्यासाठी येथे येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात -PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा

WRD Recruitment 2023 या भरती साठी उमेदवाराचे किमान 18 वर्षे असावे. सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना वयामध्ये सवलत दिली जाईल. वयोमर्यादा ही प्रवर्गा नुसार असेल.

प्रवर्ग वयोमर्यादा
खुल्या उमेदवारांसाठी18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी18 ते 43 वर्षे
पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठीकमाल वयोमर्यादा 55 वर्षे
स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन 1991चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठीकमाल वयोमर्यादा 45 वर्षे
खेळाडू उमेदवारांसाठीकमाल वयोमर्यादा 43 वर्षे
दिव्यांग उमेदवारांसाठीकमाल वयोमर्यादा 45 वर्षे
प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठीकमाल वयोमर्यादा 45 वर्षे
माझी सैनिक उमेदवारांसाठीकमाल वयोमर्यादा 45 वर्षे

अर्ज शुल्क

जलसंपदा विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे आहेत.

खुला प्रवर्गरु.1000/-
मागासवर्गीय प्रवर्गरु.900/-
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WRD Maharashtra Bharti 2023:निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी द्वारे केली जाईल.
  • परीक्षे नंतर गुणवत्ता यादी तयार करून त्याद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक(प्रमाणपत्र)
  • सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

कागदपत्रा संबधी इतर माहिती साठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज कसा करावा

  • या भरती साठी उमेदवारांनी अर्ज हा Online पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक सादर करावेत.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 24 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती साठी दिलेली PDF पहावी.

अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज दराने चुकीची माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.

-:WRD Recruitment 2023 In English:-

  • Total Post : 4497
  • Post Name & Details
Post Name Vacancy
Senior Scientific Assistant (Group B)04
Lower Clerk (Group B)19
Junior Scientific Assistant (Group C)14
Geology Assistant (Group C)05
Surveyor (Group C)25
Assistant Surveyor (Group C)60
Architectural Engineering Assistant (Group C)1528
Laboratory Assistant (Group C)35
Auditor (Group C)284
Office Bearer (Group C)430
Mozanidar (Group C)758
Kalwa Inspector (Group C)1189
Assistant Storekeeper (Group C)138
Junior Survey Assistant (Group C)08
Total4497

Read The Official Advertisement PDF For Educational Qualification In Details.

Application Fee

CategoryApplication Fee
GeneralRs.1000/-
Backward ClassRs.900/-
Ex-Army Man/Disabled Personnill

Important Dates

WRD Recruitment 2023 Notification Released Date01.11.2023
Apply Online Application03.11.2023
Last Date To Apply Online24.11.2023
Last To Fee Of Payment24.11.2023

Selection Process

The Selection of The Candidates for WRD Recruitment 2023 will be based on an online computer based test. Candidates who clear the CBT will be invited to appear for the documents verification for final selection. Based on Candidates performance in the CBT exam and after a documents verification process candidates will be provided an appointment letter for the post which they are selected.

  • Computer Based Test
  • Document Verification

Salary

Post Name Salary
Senior Scientific Assistant (Group B)44900-142400
Lower Clerk (Group B)41800-132300
Junior Scientific Assistant (Group C)41800-132300
Geology Assistant (Group C)38600-122800
Surveyor (Group C)29200-92300
Assistant Surveyor (Group C)25500-81100
Architectural Engineering Assistant (Group C)25500-81100
Laboratory Assistant (Group C)21700-69100
Auditor (Group C)21700-69100
Office Bearer (Group C)19900-63200
Mozanidar (Group C)19900-63200
Kalwa Inspector (Group C)19900-63200
Assistant Storekeeper (Group C)19900-63200
Junior Survey Assistant (Group C)19900-63200

Age Limit

18 to 38 Years on 24 November 2023( Reserved Category : 05 Years Relaxation)

Important Links

Official Website Click Here
Online Application Click Here
Official NotificationClick Here
Last Date Application 24 November 2023

सारांश
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास WRD Maharashtra Bharti 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज  कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.


WRD Maharashtra Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.