वनविभाग अमरावती अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू;बघा अर्ज प्रक्रिया|Van Vibhag Amravati Bharti 2024

Van Vibhag Amravati Bharti 2024 – वन विभाग अमरावती अंतर्गत निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.यासाठी Van Vibhag Amravati Bharti 2024 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.यासाठी ऑफलाईन पद्धतीने पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने असून 18 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत.तुम्ही जर वरील पदासाठी अर्ज करत असाल तर पुढे रिक्त पदांची माहिती,पात्रता,वयाची अट महत्वाच्या तारखा या विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.यामुळे अर्ज हा नोटिफिकेशन वाचून मगच करा.

Van Vibhag Amravati Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण रिक्त : 01 पद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदनाम : निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर

शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी [अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी]

वयाची अट : 18 ते 25 वर्षे

मिळणारा पगार : रुपये 45,000/- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) ऑफलाईन

अर्ज सुरू झालेली दिनांक : 27 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 18 ऑक्टोबर 2024

अर्ज पाठवण्याचा ई-मेल : dvcfwlsipna@mahaforest.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता : उप वनरक्षक,सिपना वन्यजीव विभाग,मेळघाट व्याघ्र प्रकल्प,परतवाडा-444805

मुलाखतीचा पत्ता : उप वनरक्षक,सिपना वन्यजीव विभाग,मेळघाट व्याघ्र प्रकल्प,परतवाडा-444805

निवड पद्धत : मुलाखत

मुलाखतीचा दिनांक : 23 ऑक्टोबर 2024

हे पण पाहा : महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर येथे 076 पदांसाठी भरती|Maha Bamboo Nagpur Bharti 2024

How To Apply For Van Vibhag Amravati Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
  • दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठी 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • अर्जा बरोबर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट्सइथे क्लिक करा

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.