UIDAI Bharti 2025 : मित्रांनो युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत विविध पदाच्या 13 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने 01 आणि 03 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज मागवले जात आहेत. नियुक्त उमेदवारास आकर्षक पगार ही देण्यात येईल.अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना व अटी खाली देण्यात आले आहे.अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक (मानव संसाधन),युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), चौथा मजला,बंगला साहिब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली-100 001. इथे अर्ज करावा.