ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरू!!Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 – मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणजे ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत एकूण 063 रिक्त जागा भरण्यात येणार असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.यासाठी पात्र उमेदवारांनी 26 सप्टेंबर 2024 ते 06 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे.तुम्ही जर Thane Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,रिक्त पदांचा तपशील,पगार,महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.यामुळे अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

Thane Mahanagarpalika Vacancy 2024 पदांची माहिती

पद क्र.पदनामपद संख्या
01शस्त्रक्रिया सहाय्यक15
02न्हावी02
03ड्रेसर10
04वॉर्ड बॉय11
05दवाखाना आया17
06पोस्टमॉटर्म अटेंडंट04
07मॉच्युरी अटेंडंट04
एकूण 063

Thane Mahanagarpalika Bharti 2024 – पात्रता निकष

पदनामपात्रता
शस्त्रक्रिया सहाय्यक12th उत्तीर्ण (सायन्स)/OT टेक्नॉलॉजी डिप्लोमा/03 वर्षे अनुभव
न्हावी10th उत्तीर्ण/03 वर्षे अनुभव
ड्रेसर10th उत्तीर्ण/ITI ड्रेसर/03 वर्षे अनुभव
वॉर्ड बॉय10th उत्तीर्ण/03 वर्षे अनुभव
दवाखाना आया10th उत्तीर्ण/03 वर्षे अनुभव
पोस्टमॉटर्म अटेंडंट10th उत्तीर्ण/01 वर्षे अनुभव
मॉच्युरी अटेंडंट10th उत्तीर्ण/03 वर्षे अनुभव

वयाची अट : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मिळणारा पगार : रु.20,000/- मासिक वेतन मिळेल

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही

महत्वाच्या तारखा

  • थेट मुलाखत : 26,30 सप्टेंबर आणि 03,04 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी पाचपाखाडी,ठाणे 400602

Important Links For Thane Mahanagarpalika Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स
मूळ जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
इतर भरती इथे क्लिक करा
हे पण पाहा : हिंदुस्तान एरोनॉटिक्स विभागामध्ये सरकारी नोकरीच्या संधी|HAL Bharti 2024

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.