SSC GD Physical Admit Card: SSC GD Physical प्रवेशपत्र जाहीर; इथे करा चेक

SSC GD Physical Admit Card : मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपण जर स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कॉन्स्टेबल GD या पदासाठी अर्ज केला असेल, तर आता या भरतीचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. ही भरती 39481 इतक्या जागांसाठी घेण्यात आली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीचे शारीरिक चाचणी प्रवेशपत्र जारी केले आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना समजेल की शारीरिक चाचणी परीक्षा 20 ऑगस्ट 2025 ते 11 सप्टेंबर 2025 दरम्यान घेण्यात येत आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे. याची माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे.

SSC GD Physical Admit Card Download Online

भरती संगठनाकर्मचारी निवड आयोग (SSC)
प्रवेशपत्र जाहीर तारीख29 जुलै 2025
एकूण जागा39481
प्रत्यक्ष तारीख20 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
भरती श्रेणीकेंद्र सरकारी
पदाचे नावकॉन्स्टेबल GD
प्रवेशपत्रडाउनलोड करा

टीप : ही महत्त्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना लगेच पाठवा.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल.अशाच नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला रोज भेट द्या.

error: Content is protected !!