SSC CHSL Bharti 2025|स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती! तब्बल 3131 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CHSL Bharti 2025 : मित्रांनो आपण जर केंद्र शासनाच्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्ही जर 12th पास असाल तर सध्या स्टाफ सिलेक्शन मध्ये तब्बल 3131 जागांची मेगा भरती जाहीर झाली आहे. यासाठी पत्रांनी इच्छुक उमेदवारांकडून 18 जुलै 2025 अखेर अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर भरतीसाठी आपण जर अर्ज करू इच्छित असाल तर, त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज शुल्क, मिळणारे वेतन, अर्ज कसा करावा आणि भरतीची पीडीएफ जाहिरात सर्व माहिती खाली देण्यात आली उमेदवारांना सूचना अर्ज करण्या अगोदर देण्यात आलेली जाहिरात एक वेळ काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.

SSC CHSL Bharti 2025 In Marathi

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन

भरतीची श्रेणी : केंद्र सरकारी

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

एकूण पदसंख्या : 3131

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : 18 जुलै 2025

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

मिळणारे वेतन : ₹.19,900 ते 92,300/-

रिक्त पदांची माहिती

पदाचे नावरिक्त जागा 3131
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEI)/डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)

Educational Qualification For SSC CHSL Bharti 2025

पदाचे नावपात्रता
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEI)/डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A12th (Mathematics) उत्तीर्ण
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)12th उत्तीर्ण

वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे

प्रवर्गवय वर्ष
SC/ST05 वर्षे सूट
ओबीसी03 वर्षे सूट

SSC CHSL Recruitment 2025 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
  • अर्जाची शेवटची तारीख : 18 जुलै 2025
  • अर्ज शुल्क : खुला/ओबीसी : ₹.100/-

SSC CHSL 2025 निवड प्रक्रिया

  • परीक्षा (Tier-I) : 08 ते 18 सप्टेंबर 2025
  • परीक्षा (Tier-II) : फेब्रुवारी/मार्च 2026

भरतीच्या महत्त्वाच्या लिंक

PDF जाहिरात CLICK HERE
ऑनलाइन अर्जCLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!